देशात डिझेलच्या किमती घटल्या, पण पेट्रोल पुन्हा महागलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2015, 09:07 PM ISTदेशात डिझेलच्या किमती घटल्या, पण पेट्रोल पुन्हा महागलं
सामान्य नागरिकांसाठी 'कभी खुशी, कभी गम'ची बातमी... देशात आज रात्रीपासून डिझेलचे दर कमी झाले आहेत तर दुसरीकडे पेट्रोलचे दर वाढले आहेत.
Jun 15, 2015, 08:35 PM ISTखुशखबर, स्वस्त होऊ शकते पेट्रोल-डिझेल
आगामी पंधरवाड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. तेल कंपन्यांनी १५ मे २०१५ ला पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढविले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत पाच डॉलर प्रति बॅरलने घट झाली होती.
Jun 9, 2015, 04:18 PM ISTचेंबूरमध्ये पेट्रोल टँकरचा स्फोट, २ ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2015, 04:44 PM ISTचेंबूरमध्ये पेट्रोल टँकरचा स्फोट, २ ठार
चेंबूरमधील गडकरी मार्गावर मंगळवारी सकाळी पेट्रोल टँकरचा स्फोट झाला. यात टँकरच्या क्लिनरसह वेल्डिंग करणाऱ्याचा मृत्यू झाला. या स्फोटात एक जण जखमी झाला आहे, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या स्फोटानंतर पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
May 19, 2015, 04:15 PM ISTपेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 18, 2015, 10:14 AM ISTपेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा भडकले
May 16, 2015, 09:17 AM ISTपेट्रोल ३.१३, डिझेल २.७१ रुपयांनी महागलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 15, 2015, 09:46 PM ISTमहागाईचा धक्का: पेट्रोल ३.१३, डिझेल २.७१ रुपयांनी महागलं
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचं कारण देत इंधन कंपन्यांनी १५ दिवसांमध्ये दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलीय. आता पेट्रोलचे दर तब्बल ३ रुपये १३ पैसे, तर डिझेलचे भाव २ रुपये ७१ पैशांनी वाढले आहेत.
May 15, 2015, 06:56 PM ISTपेट्रोल आणि डिझेल दरात पुन्हा वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 1, 2015, 09:30 AM ISTपेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा भडकले
मे महिन्याची सुरूवात ही पेट्रोल, डिझेल दरवाढीने होणार आहे, पेट्रोल आणि डिझेल महागणार आहे, पेट्रोलची किंमत ३ रूपये ९६ पैशांनी तर डिझेलची प्रति लीटर २ रूपये ३७ पैशांनी वाढलं आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ आज मध्य रात्रीपासून लागू होणार आहे.
Apr 30, 2015, 10:34 PM ISTपेट्रोल-डिझेल दर पुन्हा घटले
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. पेट्रोल ८० पैसे तर डिझेल १.३० रुपये प्रति लीटर स्वस्त झाले आहे. नव्या किंमती बुधवारी रात्रीपासून लागू होणार आहे.
Apr 15, 2015, 06:31 PM ISTपेट्रोल पंपमालकांचा बंद मध्यस्थीनंतर मागे
देशातल्या पेट्रोल पंपमालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला बंद केंद्रिय पेट्रोलियम मंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आला आहे.
Apr 11, 2015, 09:34 AM ISTपेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात, आज रात्रीपासून होणार लागू
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा कपात करण्यात आलीय.
Apr 1, 2015, 12:02 PM ISTपेट्रोल - डिझेलच्या दरांत पुन्हा एकदा मोठी वाढ
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत पुन्हा एकदा वाढ झालीय.
Feb 28, 2015, 06:53 PM IST