photo shared

सिद्धार्थ माल्यासोबत दिसली 'ही' मराठमोळी अभिनेत्री!

सोशल मीडियावर जबरदस्त अॅक्टीव्ह असलेली अभिनेत्री अनुषा दांडेकरने इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. 

Aug 2, 2018, 08:43 AM IST

जेव्हा व्हायरल गर्ल क्रिकेटच्या देवाला भेटते....

आपल्या नजरेने सर्वांना घायाळ करणारी व्हायरल गर्ल प्रिया प्रकाश वारियर सध्या चांगलीच चर्चेत आहे.

Feb 24, 2018, 05:16 PM IST

अक्षयाने सुयशला अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा....

मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय सुयश टिळकने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला.

Jan 12, 2018, 04:49 PM IST

'धडक'च्या चित्रिकरणाला सुरुवात...

मराठीत सैराट जबरदस्त गाजल्यानंतर इतर भाषेत चित्रपटाचे रिमेक सुरू झाले. 

Dec 1, 2017, 10:32 AM IST

जगातील पहिला 5जी स्मार्टफोन....

अमेरिकेची मल्टिनॅशनल आणि टेलीकॉम्युनिकेशन इक्यूपमेंट कंपनी क्वालकॉम ही ५ जी स्मार्टफोनच्या तंत्रज्ञानावर काम करत होती. क्वालकॉम व्यतिरिक्त इतर अनेक कंपन्या ५जी च्या निर्मितीवर काम करत आहेत. मात्र क्वालकॉम अधिक जलद आणि जोरदार काम करत आहे. वृत्तानुसार २०२० मध्ये क्वालकॉम ५जी स्मार्टफोन सादर करेल.

Oct 31, 2017, 02:02 PM IST