pics viral

आयपीएलमध्ये या क्रिकेटरच्या बहिणीने मैदानात वेधलं सगळ्यांचंच लक्ष

इंटरनेटवर होताय मोठ्या प्रमाणात सर्च...

Apr 30, 2018, 07:25 PM IST

तैमूरच्या या फोटोची सोशल मीडियावर एवढी चर्चा का?

कधी तैमुर आपल्या आई अर्थात करीना सोबत जीममध्ये जातो म्हणून तर कधी त्याच्या अतरंगी अदाकारीने.

Feb 23, 2018, 03:35 PM IST

Viral pics! ऋतिक रोशन सायकलवरुन विकतोय पापड

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आपल्या अभिनयात नेहमीच काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, हाच अभिनेता रस्त्यावर पापड विकताना पहायला मिळाला. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...

Feb 21, 2018, 10:51 AM IST

वोग मॅग्झिनसाठी दीपिकाचे खास फोटोशूट....

 बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा वादग्रस्त सिनेमा पद्मावत अलीकडेच प्रदर्शित झाला.

Jan 31, 2018, 01:29 PM IST

फोटो : ८० वर्षांच्या अभिनेत्रीला किस करण्यासाठी राजकुमार रावला द्यावे लागले १८ रिटेक

 बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि श्रुती हासन यांचा आगामी चित्रपट बहन होगी तेरीचा ट्रेलर रिलीज झाला आह. या ट्रेलरनुसार हा चित्रपट रोमॅटिंक कॉमेडी असल्याचे दिसते आहे. रिलीज होण्यापूर्वी हा चित्रपट वादात अडकला आहे. 

May 31, 2017, 04:19 PM IST

बिपाशाचे हनीमून बेडचे फोटो व्हायरल

हे फोटो व्हायरल होत आहेत. बिपाशाने आपले बिचवरील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. बिपाशा आपला हनीमून मालदीवमध्ये साजरा करतेय. 

May 12, 2016, 08:28 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x