pimples

पिंपल्स टाळण्यासाठी हे पदार्थ खाणे सोडा

चेह-यावर पिंपल्स येण्याची अनेक कारणे आहेत. अनेकांच्या तेलकट त्वचेमुळे त्यांना पिंपल्स येतात. त्याव्यतिरिक्त खाण्या-पिण्याच्या कारणांमुळेही चेह-यावर पिंपल्स येतात.

Oct 31, 2017, 07:09 PM IST

ऑक्सिजनची कमतरता ठरते पिंपल्ससाठी कारणीभूत

कित्येकदा अयोग्य आणि अवेळी आहार मुरुमांना आमंत्रण ठरतो. तसेच वाढलेल्या प्रदूषणाचा परिणामही चेहऱ्यावर होतो.

Nov 3, 2016, 03:28 PM IST

पिंपल्स दूर करण्यासाठी लिंबूचा पाच पद्धतीनं करा वापर

चेहऱ्यांवरच्या मुरुमांमुळे तुम्हीही त्रस्त असाल तर यावर रामबाण उपाय म्हणून वापरू शकता. 

Mar 1, 2016, 07:50 PM IST

स्मार्ट वुमन : पिपल्स कमी करण्यासाठी

पिपल्स कमी करण्यासाठी

Nov 20, 2015, 02:14 PM IST

पिंपल्स दूर ठेवण्यासाठी एक सोप्पा उपाय...

तुम्ही खूप प्रयत्न करताय पण तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स काही जाण्याचं नाव घेत नाहीत... अशा वेळी काय कराल... तर त्यासाठीच हा सोप्पा उपाय, जो अगदी सहज शक्य आहे.

Oct 10, 2015, 08:53 AM IST

एका रात्रीत दूर करा तुमची 'पिंपल्स'ची समस्या!

उद्या एखाद्या खास कार्यक्रमासाठी किंवा डेटवर जाण्यासाठी तुम्ही खूप उत्सुक आहात... पण, आरशात पाहिल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर आलेले पिंपल्स तुम्हाला हैराण करून सोडत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करून पाहा... एका रात्रीत तुम्हाला पिंपल्सपासून मुक्ती मिळू शकते. 

Sep 17, 2015, 09:46 PM IST

वंध्यत्व आणि मुरूम येण्याचं हे कारण तुम्हाला माहितीय!

पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) एक असा डिसऑर्डर आहे, ज्यामुळं वंध्यत्व येतं. जर कोणतीही महिला अनियमित मासिक पाळी आणि मुरूमांमुळे त्रस्त असेल आणि तिचं वजन वाढत असेल तर ती पीसीओएस नावाच्या हार्मोनल इंम्बॅलेन्सनं ग्रस्त असेल. स्त्रीरोग आणि वंध्यत्व विशेषज्ञ डॉ. ऋषिकेश पाय सांगतात की, वंध्यत्व उत्पन्न करणारा पीसीओएस सामान्य आजार आहे, जो आजकाल अनेक भारतीय महिलांमध्ये आढळतो.

Aug 19, 2015, 11:47 AM IST

मुलतानी मातीचा वापर तुमच्या चेहऱ्याला ठेवील तजेलदार

चेहऱ्याला स्वस्थ ठेवण्यासाठी तसंच चेहऱ्याची चमक नेहमी कायम राखण्यासाठी मुलतानी माती खूपच फायदेशीर ठरते. 

Aug 12, 2015, 05:43 PM IST

स्मार्ट वुमन : पिंपल्स आल्यावर कशी घ्याल चेहऱ्याची काळजी

पिंपल्स आल्यावर कशी घ्याल चेहऱ्याची काळजी

Apr 3, 2015, 02:27 PM IST

चेहऱ्यावर पिंपल्स... काळजी नको!

मुख्यता तारुण्याच्या उंबरठय़ावर असताना यौनग्रंथी विशेषत्वाने सक्रिय होतात. यौन ग्रंथीतील अंतस्राव शरीराच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरतात. मात्र या अंतस्रावात अँण्ड्रोजनची पातळी वाढल्यावर मुरुमं येतात. तसेच मासिक पाळी येण्यापूर्वी मुलींच्या शरीरात प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढते, त्यामुळे चेहर्या वर, गालावर, नाकावर, कपाळावर तसेच खांदे, पाठीवर किंवा छातीवर मुरुमं येतात. ठरावीक वयात शरीरात होणारे बदल आपण टाळू शकत नाही; मात्र आपल्या आहार-विहारात काही बदल केल्यास आपण मुरुमांच्या त्रासाची तीव्रता कमी करू शकतो. कित्येकदा अयोग्य आणि अवेळी आहार मुरुमांना आमंत्रण ठरतो. मुरुमांचा त्रास असणार्यांयनी शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ टाळणं गरजेचं असतं. बदाम, आक्रोड तसेच मांसाहारासारखे गरम प्रकृतीचे पदार्थ टाळणंही आवश्यक असतं.

Dec 25, 2013, 08:41 PM IST

पुटकुळ्या, सुरकुत्यांवर योगासनांचा इलाज

चेहऱ्यावरील तारुण्यपीटिका आणि वयाप्रती येत जाणाऱ्या सुरकुत्या ही सगळ्याच महिला वर्गाची समस्या आहे. वयात येताना मुलांच्या चेहऱ्य़ावर मुरुमं, पुटकुळ्या येतात. या वयात अशा पुटकुळ्या चेहऱ्याची शोभा घालवतात. तसंच वय वाढत जातं तसतशा चेहऱ्यावरील तेज कमी होत जातं. कांती निस्तेज होत जाते.

Aug 27, 2012, 02:02 PM IST