pimpri chinchwad standing committee election

पिंपरी चिंचवड स्थायी समिती निवडणूक, लांडगे यांच्या गटाची बंडखोरी औटघटकेची

बहुचर्चित स्थायी समितीची निवडणूक आज अखेर पार पडली. महेश लांडगे यांच्या गटाची बंडखोरी औटघटकेची ठरली तर राष्ट्रवादीचा चमत्काराचा दावा फोल ठरला. आमदार लक्ष्मण जगताप गटाच्या ममता गायकवाड स्थायीच्या अधिकृत अध्यक्ष ठरल्या.

Mar 7, 2018, 11:01 PM IST