piyush chawla ipl 2023

IPL 2023: 'जूनं ते सोनं..' आयपीएलमध्ये क्रिकेटमधून बाद झालेल्या खेळाडूंचा धमाका

Veteran Cricketers in IPL: टी-20 क्रिकेट हा सुरुवातीला तरुण खेळाडूंचा फॉर्मेट मानला जात होता. पण हळूहळू यात अनुभव किती महत्त्वाचा असतो हे सिद्ध व्हायरला लागलं. 

Apr 21, 2023, 06:30 PM IST

IPL 2023 : 'स्वस्त आहेत, पण मस्त आहेत' मुंबई इंडियन्सच्या या चार खेळाडूंचा आयपीएलमध्ये धमाका

आयपीएलच्या सोळाव्या हंगामात परंपरेप्रमाणे मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. पहिल्या दोन सामन्यात मुंबईला पराभावाचा सामना करावा लागला. पण आता मुंबईचा संघ विजयी मार्गावर परतला आहे. 

Apr 19, 2023, 08:34 PM IST