Mumbai Crime : तोंडाला फेस, डोकं अन् मनगट उंदाराने कुरतडलं; पोटच्या मुला बापाने...कारण ऐकून होईल संताप
Mahim News : पुन्हा एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने मुंबई हादरली आहे. लालबाग हत्याकांड, ग्रँड रोड मर्डर केस नंतर माहीममध्ये एका प्लास्टिकच्या पिशवीत चिमुकलेल्याचा मृतदेह आढळला आहे. तोंडाला फेस, डोकं अन् मनगट उंदाराने कुरतडलं...
Apr 20, 2023, 02:51 PM ISTViral News : लाखमोलाच गिफ्ट!दुकानदाराची माणूसकी पाहून डोळ्यात पाणी येईल, पाहा VIDEO
Viral News : ज्या व्यक्ती इतरांना त्यांच्या अडचणीत निस्वार्थपणे मदत करतात, त्याच व्यक्ती खरे माणूसकीचे दर्शन घडवत असतात.असे अनेक व्हिडिओ (Video Viral) दररोज सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात.
Dec 5, 2022, 05:16 PM ISTमाशांना खायला घालणारी अभिनेत्री वाईटरित्या फसली; वारंवार पाहिला जातोय तिचा Video
समाजातील घटकांसाठी आदर्श असणाऱ्या याच रेशमकडून एक चूक झाली आणि तिच्यावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली.
Sep 16, 2022, 01:27 PM ISTबापरे! जगातील सर्वात महागडी 'कचऱ्याची पिशवी' लॉन्च, किंमत पाहून व्हाल हैराण
कंपनीने या कचऱ्याच्या पिशवीला ट्रॅश पाऊच नाव दिले आहे
Aug 6, 2022, 06:52 PM ISTअमेरिकेत बेवारसरित्या आढळलं नवजात बालक, नाव मिळालं 'बेबी इंडिया'
पहिल्यांदा पोलिसांनी या चिमुरडीचे नातेवाईक सापडतायत का हे चाचपडून पाहिलं, पण...
Jun 27, 2019, 11:58 AM ISTराज्यात प्लॅस्टिकबंदी लागू होणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 16, 2018, 02:26 PM ISTपनवेल | महापालिका स्वतःचीच प्लास्टिक मोहिम विसरली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 16, 2017, 03:58 PM IST५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी
राज्यात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर सरसकट बंदी घालण्याचा निर्णय पर्यावरण विभागानं घेतला आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Feb 23, 2015, 08:03 PM ISTसावधान! फुगे माराल तर रंगाचा बेरंग...
तुम्ही होळी खेळत असाल तर सावधान.... ‘होळी रे होळी... पुरणाची पोळी...’ अशा आरोळ्या देत होळी खेळली जाते. पण हे करीत असताना सावधान राहिले पाहिजे! रंगाचा बेरंग होईल. कारण धावत्या लोकलवर किंवा महिलांवर पाण्याने भरलेले फुगे आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या माराल तर तुमची होळी बिन भाड्याच्या खोलीत म्हणजे जेलमध्ये काढावी लागेल.
Mar 25, 2013, 11:28 AM ISTमेधा पाटकर यांचे ‘प्लास्टिक’चे डोके?
सुरेंद्र गांगण
कोणाचे डोके कुठे आणि कसे चालेल ते काही सांगता येणार नाही. निदान चांगले करता येत नसेल तर निदान वाईट असे करू नका, अशी म्हण आहे. मात्र, इथे तर चांगले करण्याच्या नावाखाली आपल्या हातून चूक होतेय याकडे दुर्लक्ष होताना दिसते. मुंबईत मध्य रेल्वेने एक चांगला निर्णय घेतला. त्यामुळे ४० दिवस प्लॅटफॉर्मवर कुठेही प्लास्टिकचा कचरा दिसून आला नाही. त्यामुळे मुंबईकरांनी मध्य रेल्वे प्रशासनाचे कौतुक केले. मात्र, आपण या कौतुकाचे पात्र नाहीत, हेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही केलेली बंदी उठवून दाखवून दिले.
मध्य रेल्वेची प्लास्टिक बंदी बासनात
मध्य रेल्वेच्या उपनगरी स्थानकांमध्ये प्लास्टिकच्या वेष्टनात खाद्यपदार्थ विकण्यास बंदी घालण्याचा निर्णय स्टॉलधारकांच्या दबावापुढे बासनात गुंडाळावा लागला. केवळ चाळीस दिवसांसाठी बंदी दिसून आली. समाजसेविका मेधा पाटकर यांच्या अडेल भूमिकेमुळे आणि स्टॉलधारकांचा दबाव यामुळे पावसाळ्यात प्लास्टिक पिशव्यांमुळे पाणी तुंबण्यास मदत होणार आहे.
Jul 3, 2012, 10:57 AM IST