playoff

Mumbai Indians : मुंबई करणार प्रथम गोलंदाजी, पण...; पाहा टॉसनंतर बदललं प्लेऑफचं समीकरण

Mumbai Indians : वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगलाय. या सामन्यात मुंबईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. मात्र टॉसनंतर प्लेऑफचं समीकरणं पुन्हा बदललंय. पाहा कसं आहे आता समीकरण.

May 21, 2023, 03:51 PM IST

Play off सामन्यापूर्वी RCB च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; 'हा' विस्फोटक खेळाडू मैदानात उतरणार

आयपीएल आता अंतिम टप्प्यात पोहोचलीय. आजपासून प्लेऑफ सामने सुरु होणार असून सर्वच संघ सज्ज झाले आहेत. 

May 24, 2022, 05:07 PM IST

रोहित शर्माचा फ्लॉप शो! मुंबई टीमला मिळाला नवा कर्णधार, 2 नावं आघाडीवर

कॅप्टन म्हणून रोहित शर्मा सलग दुसऱ्यांदा फ्लॉप ठरला! मुंबई टीमसाठी नव्या कर्णधाराचा शोध सुरू 

May 17, 2022, 05:36 PM IST

Video: 'छोटी बच्ची हो क्या', म्हणत प्रिती झिंटावर खदाखदा हसला 'हा' क्रिकेटपटू

टीम इंडियाचा (Team India) अनुभवी फलंदाज, आणि पंजाबचा 'गब्बर' शिखर धवन (Shikhar Dhawan)सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. मैदानात आणि मैदानाबाहेर सुद्धा तो चर्चेत येताना दिसतोय.  

May 11, 2022, 06:14 PM IST

IPL 2022: पंजाबच्या खेळाडूंवर बॉलिवूडचा फिव्हर; डायलॉग्जचे Video पाहून हसू आवरणार नाही

आयपीएलचे (IPL 2022) सामने आता अंतिम टप्प्यात पोहोचलेत. सर्वच टीम प्लेऑफच्या (Playoff)शर्यतीत पोहोचण्यासाठी चढाओढ करत असताना, मात्र पंजाबचे खेळाडू बॉलिवूड सिनेमातील डायलॉग मारून फॅन्सचे मनोरंजन करताना दिसत आहेत.

May 11, 2022, 05:02 PM IST

IPL 2022 संदर्भातील सर्वात मोठी भविष्यवाणी; पाहा कोणाचं कौशल्य पणाला

आयपीएल सामन्याच्या प्ले ऑफचे गणित आता सुटणार आहे, कारण आता अवघेच सामने उरले आहेत, त्यामुळे प्लेऑफचा निकाल आता लागणार आहे. यादरम्यानच भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar)आणि माजी स्पिनर गोलंदाज हरभजन सिंग याने (Harbhajan singh)प्लेऑफ संदर्भात भविष्यवाणी केली आहे. (IPL 2022) दोन्हीही दिग्गज खेळाडूंनी एकाच संघाचे नाव घेतले आहे. त्यामुळे आता नेमका कोणता संघ प्लेऑफमध्ये जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

May 10, 2022, 04:47 PM IST

गुजरातशिवाय Playoff साठी या 3 टीमची नावं आघाडीवर

धोनीच्या CSK ला Playoff मध्ये संधी मिळणार की नाही पाहा, कोणत्या टीम दावेदार

May 3, 2022, 04:27 PM IST

पुन्हा कॅप्टन झाल्यावर धोनीचा विजयरथ सुरू...आता प्लेऑफही गाठणार

3 सामने जिंकूनही CSK प्लेऑफमध्ये पोहोचू शकते? समजून घ्या गणित

May 2, 2022, 01:58 PM IST

IPL 2021 : मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो', टीमला 'हे' जमलं तरच प्लोऑफमध्ये संधी, नाहीतर सगळंच संपलं...

केकेआरच्या प्लेऑफमध्ये पोहचणार की नाही हे आज मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यानंतरच निश्चित होईल.

Oct 8, 2021, 01:27 PM IST

IPL 2021 : आयपीएलचा बंपर धमाका! टीव्हीची प्रेक्षकसंख्या 'इतक्या' कोटीच्या घरात

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करत हि माहिती दिली आहे

Sep 30, 2021, 07:15 PM IST

IPL 2020: दिल्लीचा बंगळुरुवर विजय, दोन्ही संघाची प्लेऑफमध्ये धडक

दिल्ली कॅपिटलचा आरसीबीवर दणदणीत विजय

Nov 2, 2020, 11:12 PM IST

IPL 2019: रोहितने सांगितलं मुंबईच्या विजयामागचं गुपीत

रोहितने आपल्या विजयाचे श्रेय हे संपूर्ण टीमला दिले आहे. 

May 6, 2019, 03:18 PM IST

IPL 2019: प्लेऑफच्या शेवटच्या २ स्थानांसाठी ५ टीममध्ये टक्कर

आयपीएलचा १२वा मोसम आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे

Apr 29, 2019, 10:49 PM IST

बंगळुरु विरुद्ध दिल्ली

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली डेयरडेविल्स यांच्यात महत्त्वाचा सामना

May 22, 2016, 08:05 PM IST

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या चिंता वाढल्या

आयपीएलच्या ९ व्या हंगामात बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि किंग्स इलेवन पंजाब यांच्यात होणाऱ्या मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय आल्यामुळे मॅच उशिरा सुरु झाली.

May 18, 2016, 10:07 PM IST