pm kisan update

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी सरकारने आणलं नवं मोबाईल App, 'असा' घेता येणार योजनेचा लाभ

PM Kisan Yojana: ओटीपी आणि फिंगरप्रिंटशिवाय चेहरा स्कॅन करून ई केवायसी पूर्ण करता येणार आहे. 

Jun 24, 2023, 02:38 PM IST

PMKSY योजनेत मोठा बदल, पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

या योजनेच्या सुरुवातीला (Pm Kisan Samman Nidhi Scheme) लाभार्थ्यांचा आकडा हा 3 कोटी 16 लाख होता. तो आकडा सध्या 10 कोटीपर्यंत पोहचला आहे. 

 

Nov 25, 2022, 11:44 PM IST

PM Kisan Samman Nidhi : पीएम किसान योजनेबाबत केंद्र सरकारकडून महत्त्वाची माहिती

या योजनेनुसार, लाभार्थ्यांच्या (PM Kisan Samman Yojana) खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये पाठवले जातात. 

 

Nov 21, 2022, 11:41 PM IST

PM Kisan Update: शेतकऱ्यांना कधी मिळणार 13 वा हप्ता? पाहा कधी येणार खात्यात पैसे?

PM Kisan yojana : शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार पैसे?

Oct 31, 2022, 10:42 PM IST

FRP for Sugarcane: केंद्र सरकारची शेतकऱ्यांना खूशखबर; साखरेच्या FRP मध्ये इतक्या रुपयांची वाढ

केंद्र सरकारने 12 वा हप्ता जाहीर करण्यापूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकारने उसाच्या दरात 2.6 टक्के वाढ केली असून आता पुढील साखर हंगामात शेतकऱ्यांना उसावर प्रतिक्विंटल 15 रुपये अधिक दिले जाणार आहेत. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.

Aug 4, 2022, 03:26 PM IST

PM Kisan योजनेचा 11 हप्ता 'या' दिवशी खात्यात होणार जमा; लवकरच पूर्ण करा हे काम

PM Kisan Yojana e KYC  |  पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. योजनेचा 11 हप्ता बँक खात्यात जमा होण्याची तारीख जाहीर झाली आहे.

May 28, 2022, 03:03 PM IST

PM Kisan योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी; या तारखेला येणार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे

पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी 11व्या हप्त्याची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या वतीने ई-केवायसीला विलंब होत असल्याने शेतकऱ्यांची प्रतीक्षा लांबत चालली आहे. सरकारने ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 मे निश्चित केली आहे.

May 17, 2022, 12:28 PM IST

PM Kisan योजनेबाबत महत्वाची अपडेट, 'ही' सुविधा पुन्हा सुरू....

Pm Kisan योजनेसाठी लाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण केली नसल्यास नुकसान होऊ शकते

Apr 26, 2022, 08:53 AM IST

PM Kisan योजनेच्या नियमात मोठा बदल! 'हे' काम न केल्यास होईल नुकसान

PM Kisan Scheme latest update : पीएम किसान योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) आता शेतकरी 11व्या हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आतापर्यंत या योजनेचे 10 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहेत. पीएम किसान योजना 2021 मध्ये केंद्र सरकारने मोठा बदल केला आहे

Feb 9, 2022, 09:58 AM IST

PM Kisan: किसान योजनेत पैशांचा पाऊस! आता दर महिन्याला मिळणार इतकी रक्कम, लवकर करा हे काम

 योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचा शासनाचा उद्देश आहे

Dec 2, 2021, 11:04 AM IST