pm narendra modi

 Actor Sabana Azmi Criticise PM Narendra Modi On Nationalism PT52S

नवी दिल्ली । शबाना आझमी यांच्या 'या' वक्तव्याने सर्वांचे लक्ष

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. शनिवारी मध्य प्रदेशातील इंदुर येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत असतानाच त्यांनी हे लक्षवेधी वक्तव्य केलं. देशात सध्याच्या घडीला सरकारविरोधी बोलणाऱ्यांना लगेचच देशद्रोही ठरवण्यात येतं, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केलं. यावेळी बाबरी मशीद प्रकरणावरही त्यांनी ओझरता प्रकाशझोत टाकला.

Jul 7, 2019, 04:10 PM IST

मोदी सरकारकडून राष्ट्रीय कृषी परिवर्तन समितीची स्थापना; देवेंद्र फडणवीसांकडे निमंत्रकपद

या उच्चाधिकार समितीमध्ये विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Jul 1, 2019, 09:23 PM IST

आणीबाणीत देशातील लोकशाही हिरावली, पंतप्रधानांची 'मन की बात'

 लोकसभा निवडणूक 2019 मध्ये मोठा विजय मिळाल्याबद्दलही त्यांनी जनतेचे आभार मानले.

Jun 30, 2019, 11:34 AM IST
PM MODI ADDRESSING INDIAN DIASPORA JAPAN PT3M

टोकियो| पंतप्रधान मोदींचे जपानमधील भारतीयांसमोर भाषण

टोकियो| पंतप्रधान मोदींचे जपानमधील भारतीयांसमोर भाषण

Jun 28, 2019, 12:20 AM IST

जपानमध्ये मोदींच्या भाषणावेळी जय श्रीरामच्या घोषणा

१९७१ नंतर पहिल्यांदाच निवडणुकांमध्ये प्रो-इन्कम्बन्सी फॅक्टर पाहायला मिळाला.

Jun 27, 2019, 07:14 PM IST
PM Narendra Modi Criticise Congress In Motin Of Thanks PT3M26S

video | 'नरसिंह राव, मनमोहनांना भारतरत्न का नाही ?

video | 'नरसिंह राव, मनमोहनांना भारतरत्न का नाही ?
PM Narendra Modi Criticise Congress In Motin Of Thanks

Jun 26, 2019, 01:50 PM IST
PM Narendra Modi in Lok Sabha PT4M17S

नवी दिल्ली| नरसिंह राव आणि मनमोहन सिंह यांना भारतरत्न का दिला नाही?- मोदी

नवी दिल्ली| नरसिंह राव आणि मनमोहन सिंह यांना भारतरत्न का दिला नाही?- मोदी

Jun 25, 2019, 11:40 PM IST

जामिनावर सुटला असाल तर आनंद साजरा करा; मोदींचा काँग्रेसला टोला

कोणालाही उचलून थेट तुरुंगात टाकायला हे काही आणीबाणीचे राज्य नव्हे.

Jun 25, 2019, 07:23 PM IST

देशाने आम्हाला इतकं भरभरून दिलंय की चुकीच्या मार्गावर जाण्याची गरजच नाही- मोदी

या भाषणात नरेंद्र मोदी यांनी आणीबाणी, समान नागरी कायदा, शहाबानो प्रकरण आदी मुद्द्यांचा उल्लेख करत काँग्रेसवर तोफ डागली.

Jun 25, 2019, 06:33 PM IST

अर्थसंकल्पापूर्वी मोदींनी घेतली अर्थतज्ज्ञ आणि उद्योजकांची भेट

सरकारने महसूली तूट किंवा महागाईची चिंता न करता केवळ अर्थव्यवस्थेच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे.

Jun 23, 2019, 08:55 AM IST

काँग्रेस पक्षाला शवासनाची गरज; शिवसेनेचा उपरोधिक टोला

मोदी स्वतः अठरा-अठरा तास काम करतात. याचे सामर्थ्य ते पहाटे उठून करीत असलेल्या ‘योग’ साधनेत आहे.

Jun 22, 2019, 08:07 AM IST
Yoga Is Above Region,Above Faith,Above Everything Said By PM Modi PT1M48S

योग हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला पाहिजे- मोदी

योग हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला पाहिजे- मोदी

Jun 21, 2019, 03:55 PM IST

अमित शहांची पाठ वळताच लोकांनी योगा मॅट पळवल्या

आयोजकांकडून चटई घेऊन जाऊ नका, अशी घोषणाही केली जात होती.

Jun 21, 2019, 10:38 AM IST

योग हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला पाहिजे- मोदी

निरोगी आरोग्यासाठी केवळ औषधे व शस्त्रक्रिया पुरेशा नाहीत.

Jun 21, 2019, 07:33 AM IST

अमित शहांच्या कामाचा झपाटा पाहून गृहमंत्रालयातील अधिकारी अवाक

गेल्या कित्येक वर्षांमध्ये आपण कोणत्याही गृहमंत्र्यांला इतका वेळ कार्यालयात काम करताना बघितलेले नाही.

Jun 17, 2019, 03:41 PM IST