pm narendra modi

आयोगाने निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम मोदींच्या प्रचारासाठीच आखला होता- राहुल गांधी

गेल्या पाच वर्षांमध्ये काँग्रेसने अत्यंत समर्थपणे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडली.

May 17, 2019, 05:27 PM IST

प्रज्ञा सिंह ठाकूर यांना कदापी माफ करणार नाही- नरेंद्र मोदी

समाजाच्यादृष्टीने हे अत्यंत वाईट वक्तव्य आहे.

May 17, 2019, 04:08 PM IST

...तर नवऱ्याला कसं सांभाळतात हे मायावतींना समजलं असतं- रामदास आठवले

मायावती यांनीही लग्न केलेले नाही. त्यामुळे त्यांनाही कुटुंब म्हणजे काय असते, हे माहिती नाही.

May 17, 2019, 02:43 PM IST

व्हीआयपी संस्कृतीवर टीका करणाऱ्या नरेंद्र मोदींच्या भावाला वेगळा न्याय का?- रॉबर्ट वड्रा

स्वत: काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांच्या घरांवर दगड मारायचे नसतात.

May 15, 2019, 11:23 PM IST

'लोकसभेतील अपयशाचा शिक्का गांधी घराण्याच्या माथी लागू नये काँग्रेसकडून 'ही' खेळी'

या दोघांनी मैदानात उतरल्यावर लगेचच जोरदार बँटिंग सुरु केलेय.

May 15, 2019, 07:33 PM IST
Congress Rahul Gandhi And Priyanka Gandhi Vadra Pointed And Criticise Pm Narendra Modi PT1M16S

भोपाळ| पावसाळ्यात विमानं रडारवरून गायब होतात का?

भोपाळ| पावसाळ्यात विमानं रडारवरून गायब होतात का?

May 14, 2019, 10:35 PM IST
Lucknow PM Narendra Modi To Peoples Of kashi And Varanasi PT51S

लखनऊ : वाराणसीच्या जनतेला पंतप्रधानांचा संदेश

लखनऊ : वाराणसीच्या जनतेला पंतप्रधानांचा संदेश

May 14, 2019, 08:50 PM IST

... मग पावसाळ्यात तर विमाने रडारवर दिसणारच नाहीत? राहुल गांधींचा मोदींना टोला

त्या रात्री हल्लाची योजना रद्द करण्याचा विचार वायूदलाचे अधिकारी करत होते.

May 14, 2019, 03:04 PM IST
LS Election 2019 Modi And Shah Rally For 7Th Phase Election InUP And West Bangal PT44S

निवडणुकीचा सातवा टप्पा प्रतिष्ठेचा.

मोदींच्या नियोजित सभांच्या संख्येत वाढ.

May 14, 2019, 02:00 PM IST
Sitaram Yechury To EC Modi Violated Poll Code By Sharing Details Of Sensetive Defense Mission PT53S

मोदींनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार.

येचुरींकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार.

May 13, 2019, 07:10 PM IST
Crocodile Tears PM Asks Why Mayawati Backing Congress After Alwar Rape PT1M46S

सामूहिक बलात्कारप्रकरणात दोषी असलेल्यांपैकी एकास अटक.

मायावतीचा पंतप्रधानांवर हल्लाबोल, दलित अत्याचारांबाबत राजीनामा द्या-मायावती

May 13, 2019, 06:55 PM IST
Pm Modi And Priyanka Gandhi Wadra Rally In Ratlam PT42S

पंतप्रधान मोदी करणार आहेत रतलाम दौरा.

भाजपा,कॉंग्रेस प्रचारासाठी रतलाममध्ये सभा.

May 13, 2019, 06:45 PM IST
Laucknow Yogi Adityanath Statement On Priyanka Gandhi Wadra Enter In Politics PT4M40S

केंद्रात भाजपाचंच सरकार स्थापन होणार-योगी आदित्यनाथ

प्रियंकामुळे कॉंग्रेसला राजकीय लाभ नाही.

May 13, 2019, 06:15 PM IST

भाजपात मला ओरडणारी एकच व्यक्ती, पंतप्रधानांनी केला खुलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लोकसभा स्पीकर सुमित्रा महाजन यांची स्तुती केली आहे.

May 13, 2019, 11:13 AM IST