pm narendra modi

पुन्हा एकदा संधी मिळाली की पंतप्रधान थापा मारणार नाहीत- आठवले

'पुन्हा एकदा संधी मिळाली की पंतप्रधान थापा मारणार नाहीत' अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधानांना घरचा आहेर दिला.

May 12, 2019, 01:27 PM IST

'टाईम'कडून मोदींचा उल्लेख 'डिव्हायडर इन-चीफ'

भाजपचे हिंदुत्त्ववादी राजकारण आणि त्या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीत होणारे ध्रुवीकरण या मुद्यांवर भाष्य

May 10, 2019, 05:30 PM IST

एनडीएला २०१४ पेक्षा जास्त जागा मिळतील; मोदींचा दावा

ज्या राज्यांमध्ये आम्हाला कमी जागा मिळाल्या होत्या, तिथेही आमचा आकडा वाढेल.

May 9, 2019, 10:44 PM IST

राजीव गांधींवरील 'त्या' आरोपात बिलकूल तथ्य नाही; माजी नौदलप्रमुखांची स्पष्टोक्ती

मोदींकडून ज्याप्रकारे दावा केला जात आहे, तशी ही कौटुंबिक सहल नव्हती.

May 9, 2019, 08:12 PM IST
Rajiv Gandhi Died Sue To Their Hatred Ahmed Patel Hits Out At BJP PT1M8S

राजीव गांधी यांच्या हत्येला भाजप जबाबदार; अहमद पटेल यांचा आरोप

राजीव गांधी यांच्या हत्येला भाजप जबाबदार; अहमद पटेल यांचा आरोप

May 9, 2019, 07:00 PM IST

पंतप्रधानपदी पुन्हा मोदीच! भेंडवळची भविष्यवाणी

विदर्भासह महाराष्ट्रात भेंडवळची घटमांडणी प्रसिद्ध आहे.

May 9, 2019, 06:05 PM IST
lok sabha election 2019 Modi will be Prime Minister predicts Bhendwal Bhavishyawani PT2M25S

पंतप्रधानपदी पुन्हा मोदीच! भेंडवळची भविष्यवाणी

अक्षय्य तृतीयेला घटमांडणीनंतर रात्रीतून घटामध्ये झालेल्या बदलाचे निरीक्षण करून सारंगधर महाराज आणि पुंजाजी महाराज यांनी भविष्यवाणी जाहीर केली.

May 9, 2019, 05:55 PM IST

राजीव गांधींच्या हत्येसाठी भाजप जबाबदार; अहमद पटेल यांचा आरोप

भाजपच्या तिरस्कारामुळेच राजीव यांची हत्या झाली.

May 9, 2019, 05:12 PM IST

मोदींसारखा भ्याड आणि घाबरट पंतप्रधान आजपर्यंत पाहिला नाही- प्रियंका गांधी

मोठमोठ्या प्रचारसभांमुळे किंवा टीव्हीवर झळकल्यामुळे राजकीय ताकद वाढत नाही.

May 9, 2019, 03:44 PM IST

राजीव गांधींनी कौटुंबिक सहलीसाठी INS विराट वापरली; मोदींचा खळबळजनक आरोप

गांधी कुटुंबाच्या मनोरंजनासाठी नौदलाला जुंपण्यात आले होते.

May 8, 2019, 09:56 PM IST

'तुम्ही तर माझ्या आईवरही टीका केलीत'; मोदींचा विरोधकांवर पलटवार

काँग्रेसच्या घराणेशाहीच्या राजकारणाला आव्हान दिल्यामुळे माझ्यावर टीका

May 8, 2019, 07:24 PM IST

पत्नीची काळजी न घेणारे देशवासियांचा सांभाळ काय करणार?- ममता बॅनर्जी

आरोप प्रत्यारोपांचं सत्र पुन्हा पेटलं 

May 7, 2019, 07:41 AM IST

ममता दीदींनी मोदींचा फोन उचलला नाही?

ममता दीदींनी मोदींचा फोन उचलला नाही?

May 5, 2019, 05:51 PM IST

'मोदीजी, धोकेबाजांना देश माफ करणार नाही'; वडिलांवरच्या आरोपांवर प्रियंकांचं प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधींवर केलेल्या आरोपांना प्रियंका गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

May 5, 2019, 05:22 PM IST