pm

मोदी- डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण भेट

१५व्या आसियान समीट आणि १२व्या ईस्ट एशिया समिटमध्ये भाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी फिलिपिन्सची राजधानी असलेल्या मनीलामध्ये पोहोचले.

Nov 12, 2017, 07:22 PM IST

राहुल गांधी पंतप्रधान मोदींबद्दल काय म्हणाले...

सोशल मीडियावरुनही जोरदार प्रचार सुरु आहे. यावेळी पंतप्रधानपदाचा मान राखण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. 

Nov 12, 2017, 04:00 PM IST

गुजरातमध्ये कोणाची सरशी? ओपिनियन पोल आला!

गुजरातमध्ये होणारी विधानसभा निवडणूक भाजपबरोबरच काँग्रेसनंही प्रतिष्ठेची केली आहे.

Nov 9, 2017, 10:42 PM IST

'जयकांत शिक्रे' पुन्हा मोदींवर भडकला!

अभिनेता प्रकाश राज यानं पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

Nov 8, 2017, 11:21 PM IST

लालूंकडून आडवाणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, निशाणा मोदींवर

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा आज वाढदिवस आहे.

Nov 8, 2017, 05:55 PM IST

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीबाबत पंतप्रधान मोदींचे ट्विट

गेल्यावर्षी आजच्याच दिवशी म्हणजे ८ नोव्हेंबरला भाजप सरकारने नोटाबंदीसारखा देशाला धक्का देणारा निर्णय घेतला होता. या निर्णयाला आज वर्ष पूर्ण झालं आहे. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विट केलंय.

Nov 8, 2017, 09:36 AM IST

कर्जत | मोदींच्या काळात लोकशाही मुल्यांवर मर्यादा- शरद पवार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 7, 2017, 05:24 PM IST

हिमाचलची निवडणूक भाजप एकहाती जिंकणार - पंतप्रधान मोदी

हिमाचल प्रदेशच्या उनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेला संबोधित केलं. हिमाचल प्रदेशमध्ये विरोधी पक्ष नसल्याची खरमरीत टीका त्यांनी काँग्रेसवर केली. 

Nov 5, 2017, 02:20 PM IST

पंतप्रधान मोदींनी बोलवली मंत्र्यांची तातडीची बैठक

येत्या १० नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्र्यांची महत्वाची बैठक बोलावलीय. नवीन वर्षात मोदींच्या मंत्र्यांना कठीण होमवर्क देण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Nov 3, 2017, 01:00 PM IST

भारत - इटली दरम्यान सहा करार

भारत - इटली दरम्यान सहा करार

Oct 31, 2017, 04:11 PM IST

'निर्लज्ज काँग्रेसकडून जवानांचा अपमान'

काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी केलेल्या काश्मीरबाबतच्या वक्तव्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर शब्दामध्ये समाचार घेतला आहे.

Oct 29, 2017, 04:27 PM IST