pm

पंतप्रधान मोदी आणि चिमुरड्या मोशेच्या भेटीची उत्सुकता

इस्रायलमध्ये अनेकांची मोदींना भेटण्याची इच्छा आहे... पण या सगळ्यात खास ठरणार आहे ती मोदी आणि चिमुरड्या मोशेची भेट...

Jul 5, 2017, 04:57 PM IST

आपका स्वागत है मेरे दोस्त, इस्रायलच्या पंतप्रधानांकडून मोदींचं हिंदीत स्वागत

तीन दिवसांच्या परदेश दौ-यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं इस्रायलमध्ये अभूतपूर्व स्वागत झालं.

Jul 4, 2017, 09:01 PM IST

मोदींची भूमिका करणार परेश रावल

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्ये परेश रावल मुख्य भूमिकेमध्ये असणार आहेत.

Jul 4, 2017, 07:04 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं इस्राईलमध्ये होणार भव्य स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या इस्राईल दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी सवा दहा वाजता दिल्लीहून ते इस्राईलसाठी रवाना होणार आहेत. गेल्या 70 वर्षात इस्राईलचा दौरा करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहे. मोदींच्या या दौऱ्यादरम्यान आता भारत खंबीरपणे इंस्राईलशी संबंध जगासमोर ठेवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्रायल दौरा अनेक गोष्टींसाठी ऐतिहासिक असणार आहे. भारत आणि इस्राईल यांच्यातील कुटनिती संबंधांना 25 वर्षे पूर्ण होत आहेत. या 25 वर्षामध्ये नरेंद्र मोदी भारताचे पहिले पंतप्रधान आहेत जे इस्रायलच्या भूमीवर पाऊल ठेवणार आहेत.

Jul 4, 2017, 09:12 AM IST

इस्त्रायलच्या भूमीवर पाय ठेवणारे मोदी पहिले भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून इस्त्रायलच्या दौऱ्यावर जात आहेत.

Jul 3, 2017, 10:56 PM IST

GST म्हणजे गूड अॅण्ड सिंपल टॅक्स!

देशात GST कर प्रणाली लागू झाली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटीचं लोकार्पण करण्यात आलं. 

Jul 1, 2017, 07:47 AM IST

देशात 'अर्थक्रांती! GST अखेर लागू

देशात GST कर प्रणाली लागू झाली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटीचं लोकार्पण करण्यात आलं.

Jul 1, 2017, 06:50 AM IST

...जेव्हा मोदीच म्हणतात 'जीएसटी कधीही यशस्वी होणार नाही'

जीएसटी अर्थात वस्तू व सेवा कर लागू होण्यासाठी आता अवघे काही तास उरलेत... आणि नेमकं याच वेळेस काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरून लोकांसमोर मांडलाय. 

Jun 30, 2017, 05:31 PM IST

'गोरक्षणाच्या नावाखालचा हिंसाचार मान्य नाही'

साबरमती आश्रमाच्या शताब्दी वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी अहिंसेचा संदेश दिलाय.

Jun 29, 2017, 05:01 PM IST

एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीला तत्वतः मंजुरी

एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीला केंद्र सरकारनं तत्त्वतः मंजुरी दिली आहे.

Jun 28, 2017, 10:21 PM IST

मोदींवर ओढावणारी नामुष्की अजित डोव्हाल यांच्यामुळे टळली

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हाल यांच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ओढावणारी नामुष्की टळली आहे.

Jun 27, 2017, 09:34 PM IST

सय्यद सलाऊद्दिनला अमेरिकेनं केलं जागतिक दहशतवादी घोषित

सय्यद सलाऊद्दिनला अमेरिकेनं  केलं जागतिक दहशतवादी घोषित

Jun 27, 2017, 02:05 PM IST