देशातील सर्वात लांब पूल वाहतुकीसाठी खुला
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला आज तीन वर्ष पूर्ण होत असताना अरुणाचल प्रदेशाला संपूर्ण भारताशी जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा सुरू झाला आहे.
May 26, 2017, 03:11 PM ISTराजीव गांधींच्या मारेकऱ्यांना इंदिरा गांधींनीच पोसलं!
राजीव गांधींच्या पुण्यतिथीच्या दिवशी एलटीटीईच्या माजी कमांडरनं एक खळबळजनक खुलासा केलाय.
May 23, 2017, 10:08 PM ISTआयर्लंडच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मराठी माणूस
आयर्लंडमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत चक्क एक मराठी माणूस आहे. लिओ वराडकर असं त्यांचं नाव आहे. वराडकर यांचं कुटुंब मुळचं कोकणातलं. त्यांच्या वडिलांचा जन्म मुंबईमध्ये झाला.
May 22, 2017, 10:46 PM ISTपंतप्रधान मोदी म्हणजे राष्ट्रऋषी - बाबा रामदेव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 3, 2017, 04:48 PM ISTकेदारनाथाचा दरवाजा उघडल्यानंतर मोदींनी घेतलं प्रथम दर्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 3, 2017, 04:45 PM ISTकेदारनाथाचा दरवाजा उघडल्यानंतर मोदींनी घेतलं प्रथम दर्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांनी या दौऱ्याची सुरुवात केदारनाथाच्या दर्शनानं केली आहे.
May 3, 2017, 10:37 AM IST'आता गन की बातही करा'
पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा अशी मागणी करत मन की बातसोबत गन की बातही करा असा खोचक सल्ला वजा टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलीय.
May 2, 2017, 07:28 PM IST'ट्रिपल तलाकविरोधात मुस्लिमांनी पुढे यावं'
ट्रिपल तलाकविरोधात मुस्लिमांनी पुढे यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.
Apr 29, 2017, 06:33 PM ISTअडीच हजार रुपयात विमान प्रवास, मोदींकडून 'उडान'चं उद्घाटन
हवाई वाहतूक सामान्यांच्या आवाक्यात आणणाऱ्या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी 'उडान' या योजनेचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
Apr 27, 2017, 06:56 PM ISTमेहबुबा मुफ्तींनी घेतली पंतप्रधानांची भेट
श्रीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. आंदोलकांनी पाकिस्तान विरोधी आणि पाकिस्तानी लष्कराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.
Apr 24, 2017, 04:38 PM ISTराहुल गांधींचा मोदींना खोचक सल्ला
सोशल मीडियाच्या वापरावरून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक सल्ला दिला आहे.
Apr 22, 2017, 08:19 PM ISTराष्ट्रपती, पंतप्रधानांसह सर्व VIP गाड्यांचे लाल दिवे निघणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एकही केंद्रीय मंत्री आता लाल दिव्याची गाडी वापरणार नाही. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत हा महत्त्पूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. व्हीआयपी संस्कृतीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबाजवणी 1 मे पासून करण्यात येणार आहे.
Apr 20, 2017, 08:59 AM ISTदिल्ली विमानतळावर जवानांचं टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांनी जवानांचं टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केलं आहे.
Apr 18, 2017, 10:06 PM ISTआठ राज्यांमधल्या पोटनिवडणुकीत भाजपची सरशी, मोदी म्हणतात...
आठ राज्यांमधल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपची सरशी झाली आहे.
Apr 13, 2017, 06:11 PM ISTमोदींनी ट्रम्पना टाकलं मागे, इन्स्टाग्रामवर नंबर एकवर
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स असलेले नेते बनले आहेत.
Apr 12, 2017, 10:19 PM IST