pm

'खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवर याआधीही नव्हता महात्मा गांधींचा फोटो'

ेशभर खादीचा प्रचार, प्रसार आणि उत्पादन करणाऱ्या खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडर आणि डायरीवरून महात्मा गांधी यांचे छायाचित्र हटवून त्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापण्यात आल्याचा वाद निर्माण झाला होता. पण या वादाला आता वेगळं वळणं लागलं आहे. 

Jan 13, 2017, 07:34 PM IST

'नातेवाईकांना तिकीट देण्यासाठी दबाव नको'

आगामी निवडणुकांसाठी नातेवाईकांना तिकीट देण्यासाठी दबाव टाकू नका या शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वपक्षातल्यांना सुनावलं आहे.

Jan 7, 2017, 08:38 PM IST

'मोदींना हटवून आडवाणींना पंतप्रधान बनवा'

देशाला वाचवण्यासाठी पंतप्रधानांना हटवून लालकृष्ण आडवाणींना देशाचं नेतृत्व द्या अशी मागणी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केली आहे.

Jan 6, 2017, 06:11 PM IST

31 डिसेंबरला बार पडले ओस

31 डिसेंबरच्या संध्याकाळी दारू पिण्यासाठी बारमध्ये जाणाऱ्यांची संख्या यंद्या मोठ्याप्रमाणात घटल्याची माहिती पुढे येतेय.

Jan 3, 2017, 05:15 PM IST

मोदींच्या उत्तर प्रदेश रॅलीत गर्दीचा महापूर, चार किमीपर्यंत लागल्या रांगा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लखनऊमध्ये घेतलेल्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

Jan 2, 2017, 04:27 PM IST

अनकट : नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांचं भाषण

नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांचं भाषण

Dec 31, 2016, 09:34 PM IST

गर्भवती महिलांच्या खात्यात जमा होणार 6000 रुपये

गर्भवती महिलांचं आणि त्यांच्या बाळांचं आरोग्य लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केलेल्या भाषणात गर्भवतींसाठी खास योजना जाहीर केली.

Dec 31, 2016, 09:28 PM IST

शेतकरी, छोट्या उद्योगांसाठी पंतप्रधानांच्या महत्त्वाच्या घोषणा...

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या घोषणांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी आणि छोट्या उद्योगधंद्यांसाठीही काही महत्त्वाच्या घोषणा केल्या... काय आहेत या घोषणा पाहुयात...

Dec 31, 2016, 09:19 PM IST

नवीन वर्षात घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सामान्यांना मोदींचा दिलासा

सामान्य व्यक्तीचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या भाषणात काही उल्लेखनीय घोषणा केल्या. 

Dec 31, 2016, 08:53 PM IST

कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी - नरेंद्र मोदी

नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून पुन्हा एकदा भाषण केलं. नोटाबंदीनंतर 50 दिवस उलटून गेल्यानंतर केलेल्या या भाषणात पंतप्रधान काही नव्या आणि ठोस घोषणा करतील, अशी आशा सामान्य नागरिकांना होती... मात्र पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केलेल्या इतर काही घोषणांनी नागरिकांचं समाधान मात्र झालेलं नाही.  

Dec 31, 2016, 08:34 PM IST

'भ्रष्टाचार आणि काळ्या धनाविरुद्ध लढाई थांबता कामा नये'

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला उद्देशून आज पुन्हा एकदा भाषणासाठी उभे आहेत.

Dec 31, 2016, 07:07 PM IST

'मोदींनी प्रत्येकाच्या जनधन खात्यात पाच हजार जमा केले'

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या लक्ष्मी दर्शनाच्या वक्तव्याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय.

Dec 30, 2016, 11:13 PM IST