नरसिंगला अश्रू अनावर, कुटुंबानं पंतप्रधानांकडे मागितली मदत
नरसिंग यादवचं ऑलिम्पिकचं स्वप्न भंगलं आहे. नरसिंगवर चार वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
Aug 19, 2016, 12:18 PM ISTजीएसटी विधेयकावर मोदींचं लोकसभेत भाषण
जीएसटी विधेयकावर मोदींचं लोकसभेत भाषण
Aug 8, 2016, 08:10 PM IST'गोरक्षकांच्या अपमानाची किंमत 2019मध्ये मोजावी लागेल'
गोरक्षणाच्या नावाखाली गुंडगिरी चालत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती.
Aug 8, 2016, 05:00 PM IST'गोळी चालवायची असेल तर माझ्यावर चालवा, दलितांवर नाही'
गोरक्षक दलावर टीका केल्यानंतर आता नरेंद्र मोदींनी दलितांवर अत्याचार करणाऱ्यांना लक्ष्य केलं आहे.
Aug 7, 2016, 07:53 PM ISTकथित 'गो रक्षकांना' मोदींची चपराक, हिंदू महासभा भडकली
ऊनामध्ये कथित 'गो रक्षकां'कडून दलित महिलांना मारहाण आणि राजस्थानच्या गोशाळेतील अनेक गायांच्या मृत्यूनंतर शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच या विषयावर भाष्य केलंय.
Aug 7, 2016, 04:23 PM IST'रियो'त देशासाठी मेडल पटकावून आणणार : नरसिंग यादव
नाडानं क्लीन चिट दिल्यानंतर नरसिंग यादवनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर त्यानं पंतप्रधानांचे आभार मानले. त्याचप्रमाणे रियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी मेडल पटकावून आणण्याचा विश्वास त्यानं यावेळी व्यक्त केला.
Aug 2, 2016, 09:50 PM ISTनरसिंह यादवने पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी मागितली वेळ
भारताचा कुस्तीपटू नरसिंह यादव याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याने मोदींना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. नरसिंह यादवने नाडाकडून दिलासा मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींचे आभार मानले होते.
Aug 2, 2016, 10:50 AM ISTजुन्नरमधल्या या लग्नाचं पंतप्रधान मोदींनीही केलं कौतुक
लग्न समारंभ म्हटलं की पाहुणेरावळे, मानसन्मान ओघानं आलंच... पण, पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर नारायणगावमधला एक लग्न सोहळा याला अपवाद ठरला... या लग्न समारंभात सत्कारासाठी ना टोपी होती, ना फेटा, ना शाल-श्रीफळ... जुन्नरमधल्या शेतकरी संजय मेहेत्रेंच्या मुलीच्या लग्नात वऱ्हाडी मंडळीना केशर आंब्याच्या झाडाचं रोपटं भेट देण्यात आलं.
Aug 2, 2016, 09:21 AM ISTपंतप्रधान मोदी 'मन की बात'मधून साधणार संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी आज संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्यात रविवारी मन की बात कार्यक्रमातून सरकारचे विविध उपक्रम आणि सुरू असलेल्या कामाविषयी माहिती देतात. तसेच ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांकडून येणा-या सूचनांनाही प्राधान्य देतात.
Jul 31, 2016, 09:27 AM ISTमोदींचा 'तो' व्हिडिओ शेअर केल्यामुळे सोनू निगमवर टीका
सोनू निगमच्या मधूर आवाजामुळे त्याचे बरेच चाहते आहेत. सोशल नेटवर्किंगवर सोनू निगमच्या फॉलोअर्सची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे.
Jul 30, 2016, 04:53 PM ISTअलर्ट! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला असणारा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याची चिंताजनक माहिती 'स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप' (एसपीजी) आणि देशातल्या सर्व महत्वाच्या गुप्तहेर यंत्रणांनी दिलीय.
Jul 29, 2016, 09:38 AM ISTडोंपिगचा दोषी नरसिंह यादवला पंतप्रधानांसह राज्यातल्या नेत्यांचा पाठिंबा
डोपिंगमध्ये अपयशी ठरलेल्या कुस्तीपटू नरसिंग यादव प्रकरणात आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातलंय.
Jul 26, 2016, 04:12 PM ISTकाश्मीरच्या तणावावर मोदींची बैठक, राजनाथ सिहांचा अमेरिका दौरा रद्द
धुमसत्या काश्मीरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरिय बैठक बोलावण्यात आली होती.
Jul 12, 2016, 01:37 PM ISTमोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला
दिल्लीत केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराचाही मूहुर्त ठरला आहे. उद्या सकाळी 11 वाजता मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
Jul 4, 2016, 09:58 AM ISTसमान नागरी कायद्यासाठी मोदी सरकारच्या हालचाली
समान नागरी कायदा लागू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत.
Jul 1, 2016, 05:53 PM IST