'मोदी-सोनियांमध्ये सेटिंग'
ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणामध्ये सोनिया गांधींना अटक करायची हिंमत मोदींमध्ये नाही, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये सेटिंग झालं असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे.
May 7, 2016, 08:39 PM IST'दुष्काळ निवारणासाठी दहा हजार कोटी द्या'
देशातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्त्वाची बैठक घेतली.
May 7, 2016, 07:33 PM ISTपंतप्रधान खरंच एमए पास आहेत ?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीवरून केंद्रीय सूचना आयोग म्हणजेच सीआयसीला पत्र लिहणाऱ्या अरविंद केजरीवालांनी नवे प्रश्न उपस्थित केले आहेत.
May 5, 2016, 10:50 PM ISTमोदींना नकोय खासदारांची पगारवाढ ?
देशातील खासदारांना लवकरच अच्छे दिन येणार आहेत. कारण खासदारांच्या वेतनात आणि भत्त्यांमध्ये तब्बल दुप्पट वाढ अपेक्षित आहे.
May 4, 2016, 10:22 PM IST२०२४ पर्यंत नरेंद्र मोदीच पंतप्रधान राहणार - सर्वे
२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये मोदी लाटेने सगळ्याच विरोधी पक्षांना अक्षरचा पछाडत देशात बहुमताचं सरकार आणलं. मोदींची ही लाट आता उरलेली नाही असं म्हणणाऱ्यांसाठी मात्र ही बातमी थोडी वेगळी आहे.
May 1, 2016, 06:45 PM ISTतिरुपती देवस्थान ७.५ टन सोनं पीएम स्कीममध्ये देणार?
जगातील सर्वात समृद्ध आणि श्रीमंत मंदिर म्हणून ओळखलं जाणारं तिरुपती बालाजी संस्थान पुन्हा एकदा चर्चेत आलंय.
May 1, 2016, 03:21 PM ISTपंतप्रधानांच्या शिक्षणाचा खुलासा होणार
केंद्रीय सुचना आयुक्त म्हणजेच सीआयसीनं दिल्ली आणि गुजरात विद्यापीठाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीबाबत टाकण्यात आलेल्या आरटीआयची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.
Apr 29, 2016, 10:29 PM IST2019 साठी 'पवार'प्ले
2019 मध्ये भाजपविरोधी पक्षांचं नेतृत्व करण्यासाठी नितीश कुमारांच्या चेहऱ्याला शरद पवारांचा पाठिंबा मिळाला आहे.
Apr 29, 2016, 05:38 PM ISTपंतप्रधानांच्या 'मेक इन इंडिया'वर शाहरुख फिदा
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडिया योजनेवर फिदा झाला आहे.
Apr 28, 2016, 08:29 PM ISTउपग्रह प्रक्षेपित, पंतप्रधान मोदींनी केले शास्त्रज्ञांचे अभिनंदन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2016, 02:27 PM ISTमोदींनी घेतली त्या मुलीची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी झारखंडच्या जमशेदपूरमध्ये होते. यावेळी त्यांनी पाटणा बॉम्बस्फोटात प्राण गमावलेल्या एका व्यक्तीच्या मुलीची भेट घेतली.
Apr 24, 2016, 11:37 PM ISTपंतप्रधान मोदी यांच्यासमोर भावूक झाले भारताचे मुख्य न्यायमूर्ती
चीफ जस्टिस ऑफ इंडिया टीएस ठाकूर एका कार्यक्रमात भाषण करत असतांना अचानक भावुक झाले. मुख्यमंत्री आणि हाईकोर्टाचे चीफ जस्टिस यांच्यात एका बैठकीदरम्यान टीएस ठाकूर यांच्या डोळ्यातून अश्रृ आले. न्यायालयात न्यायाधिशांची संख्या वाढवण्याच्या मुद्यावर ते अधिक भर देऊन बोलत होते.
Apr 24, 2016, 02:27 PM IST