police custody

अश्विनी बिद्रे हत्या : दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

Mar 3, 2018, 11:31 AM IST

ठाणे | डिटेक्टिव्ह रजनी पंडित यांना पोलीस कोठडी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 4, 2018, 05:22 PM IST

दौंड जुगार गोळीबार प्रकरणी संजय शिंदेला पोलीस कोठडी

दौंडमध्ये जुगाराच्या वादातून अंदाधुंद गोळीबार करून तिघांची हत्या करणारा एसआरपीएफ जवान संजय शिंदे याला 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Jan 17, 2018, 09:09 PM IST

दौंड | तिघांची हत्या करणाऱ्या एसआरपीएफ जवान संजय शिंदेला पोलीस कोठडी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 07:41 PM IST

मुंबई । कमला मिल कंपाऊंड आग प्रकरणी वन अबव्हच्या तीन मालकांना अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 11, 2018, 06:25 PM IST

मुंबई | मोजोचा मालक युग पाठकला १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 7, 2018, 05:29 PM IST

मनसेच्या संदीप देशपांडेंसह ८ जणांना पोलीस कोठडी

मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यासह एकूण ८ जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Dec 2, 2017, 01:37 PM IST

पोलिसांनी पेट्रोल टाकून जाळल्याप्रकरणाची चौकशी सीआयडी करणार

पोलिसांचे धक्कादायक आणि अमानुष कृत्य समोर आले आहे. पोलीस कोठडीत एका आरोपीला बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर आरोपीच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळण्यात आला. याप्रकरणी ६ पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक चौकशीसाठी प्रकरण सीआयडीकडं सोपवण्यात आले आहे.

Nov 8, 2017, 11:19 PM IST

अंकिता कनौजिया हत्या प्रकरण, आणखी एका आरोपीला अटक

नागपूरच्या अंकिता कनौजिया नावाच्या युवतीचा तिच्याच मित्रांनी अत्याचार करुन खून केला होता.. यानंतर आरोपींनी अंकिताचा मृतदेह बेळगावला नेऊन टाकला आणि पोलिसांपुढे शरणागती पत्कारली.. या प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आलीये.. 

Sep 9, 2017, 07:29 PM IST

घाटकोपर इमारत दुर्घटनेप्रकरणी शितप आणि मंडलला पोलीस कोठडी

घाटकोपर इमारत दुर्घटनेतील आरोपी सुनील शितप आणि अनिल मंडल या दोघांना ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Aug 2, 2017, 08:12 PM IST

घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी सुनील शितपला २ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

 घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी प्रमुख आरोपी सुनील शितपला दोन ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. शितपला विक्रोळी कोर्टात हजर करण्यात आलं. मात्र इमारत जुनी असल्याने कोसळली असून आपण कोणतंही चुकीचं काम केलं नाही असा दावा शितपनं कोर्टात केला.

Jul 27, 2017, 11:05 AM IST

घाटकोपर दुर्घटना : शिवसेनेचा पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी शिवसेनेचा पदाधिकारी सुनील शितप याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुनील शितपने रुग्णालयात केलेल्या अंतर्गत बदलांनामुळे इमारत पडल्याचा आरोप रहिवाश्यांनी केलाय.

Jul 25, 2017, 10:35 PM IST

आईची हत्या करणाऱ्या सिद्धांत गणोरेला पोलीस कोठडी

थंड डोक्याने आपल्या आईची हत्या करणा-या सिद्धांत गणोरेला अखेर मुंबई पोलीसांची कोठडी मिळालीये. काल जोधपुर येथे पोलिसांनी सिद्धांत गणोरेला अटक करुन मुंबई पोलीसांच्या स्वाधीन केले आणि आज मुंबई पोलिसांनी सिद्धांतला मुंबईतील बांद्रा न्यायालयात हजर केले असता सिद्धांत गणोरेला २ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावलीये. सिद्धांतने आपल्या जन्मदात्या आईची हत्या का केली? या प्रश्नाचे उत्तर मात्र अजूनही मिळाले नाहीये

May 26, 2017, 05:35 PM IST

अवैध गर्भपात : वर्षा लहाडेला पाच दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हा शासकीय रुग्णालयातील अवैध गर्भपात प्रकरणी फरार असणा-या वैद्यकीय अधिकारी वर्षा लहाडेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. 

Apr 28, 2017, 08:26 PM IST

स्त्रीभ्रूण हत्या : डॉ. बाबासाहेब खिद्रापूरेला 10 दिवसांची पोलीस कोठडी

स्त्रीभ्रूणाची निर्घृण हत्या करण्याचा धंदा करणाऱ्या नराधम डॉ. बाबासाहेब खिद्रापूरेला बेळगावमधून अटक करण्यात आली. खिद्रापूरेला न्यायालयात हजर केल्यावर त्याला 10 दिवसांची पोलrस कोठडी सुनावण्यात आली आहे.  

Mar 7, 2017, 06:06 PM IST