police custody

परमार आत्महत्या प्रकरण : विक्रांत चव्हाण, नजीब मुल्लाला १४ दिवसांची कोठडी

बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी शरण आलेले ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवक नजीब मुल्ला, विक्रांत चव्हाण यांना १४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठविण्यात आली आहे. 

Dec 5, 2015, 08:52 PM IST

पानसरे हत्या : समीर गायकवाडच्या कोठडीत वाढ तर श्रद्धा पवारची चौकशी

ज्येष्ठ कम्युनिष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याच्या पोलीस कोठडीत आज दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तर श्रद्धा पवार हिला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Sep 26, 2015, 04:08 PM IST

नेवासा इथून पोलिसांच्या तावडीतून कुख्यात गुंड पळाला

अहमदनगरच्या नेवासा इथून पोलिसांच्या तावडीतून एका कुख्यात गुंडानं पलायन केलंय. सोपान गाडे असं या फरार आरोपीचं नाव आहे.

Jul 22, 2015, 03:31 PM IST

वर्गमित्राला मारहाण करणाऱ्या 11 विद्यार्थ्यांवर खुनाचा गुन्हा

संगमनेर तालुक्यातील सातवीत शिकणाऱ्या किरण सोनवणे या विद्यार्थ्याचा वर्गमित्रांनी केलेल्या मारहाणीत काल मृत्यू झाला. याप्रकरणी 11 अल्पवयीन मुलांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच दिवसांपूर्वी नूतन माध्यमिक विद्यालयातील किरणला वर्गातील 5 मुलांनी बेदम मारहाण केली होती. 

Jul 8, 2015, 09:21 PM IST

मालवणी दारूकांड : प्रमुख आरोपीला ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

मालवणीतल्या दारूकांडाचा प्रमुख आरोपी मन्सूर अली लतीफ शेख ऊर्फ आतीकला ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Jun 24, 2015, 06:54 PM IST

एका संशयित दहशतवाद्यासह ५ जण पोलीस चकमकीत ठार

तेलंगणमध्येही पोलिसांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच कैद्यांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला. मृतांमध्ये सिमी संघटनेच्या सक्रीय सदस्याचाही समावेश आहे. 

Apr 7, 2015, 03:07 PM IST

कॉर्पोरेट गुप्तहेरी प्रकरण : १० हजार करोड रुपयांचा घोटाळा?

महत्त्वाची कागदपत्रं चोरी करण्याच्या प्रकरणात पत्रकार शांतनु सैकिया यानं आपल्याला या प्रकरणात गोवलं जात असल्याचं म्हटलंय. 

Feb 21, 2015, 09:35 PM IST

सुहास खामकरला पोलीस कोठडी

सातबाऱ्यावर नाव चढविण्यासाठी ५० हजाराची लाच प्रकरणी पनवेलचा नायब तहसीलदार आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचा बॉडीबिल्डर सुहास खामकर आणि त्याचा साथीदार गणेश भोगाडे याला न्यायालायाने सात ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Aug 5, 2014, 08:20 PM IST