सुहास खामकरला पोलीस कोठडी
सातबाऱ्यावर नाव चढविण्यासाठी ५० हजाराची लाच प्रकरणी पनवेलचा नायब तहसीलदार आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचा बॉडीबिल्डर सुहास खामकर आणि त्याचा साथीदार गणेश भोगाडे याला न्यायालायाने सात ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Aug 5, 2014, 08:20 PM IST'लष्कर ए तोयबा'च्या दहशतवाद्याला दिल्लीत अटक
Jul 29, 2014, 12:36 PM IST‘ईद’च्या मुहूर्तावर 'लष्कर ए तोयबा'च्या दहशतवाद्याला अटक
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांना लष्कर ए तोयबाच्या एका वरच्या फळीतील दहशतवाद्याला अटक करण्यात यश आलंय.
कथित स्वरुपात, युवकांची मनं बदलून, त्यांना भडकावून, त्यांना दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होऊन, देशभर दहशतवादी हल्ल्यांना मूर्त स्वरुप देण्याचा कट रचणं तसंच दहशतावादी कारवाया कारवाया करण्याचं काम या दहशतवाद्यानं केलंय.
Jul 29, 2014, 08:35 AM ISTमाझा न्याय व्यवस्थेवर विश्वास - सुब्रतो
सहारा समुहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांनी शुक्रवारी पोलिसांना समर्पण केलं होतं. मात्र बराच वेळ आपल्या लखनौमधील सहारा शहरमध्ये थांबून, ते न्यायालयाकडे रवाना झाले.
Feb 28, 2014, 07:50 PM ISTतरुण तेजपालचं `पौरुषत्व` कायम - मेडिकल अहवाल
सहकारी महिलेच्या लैंगिक शोषणाप्रकरणी गोवा पोलिसांनी तरुण तेजपालला अटक केल्यानंतर त्याची ‘पौरुषत्व चाचणी’ करण्यात आली.
Dec 3, 2013, 11:35 AM ISTलैंगिक शोषण : तेजपाल सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत
लैंगिक शोषण प्रकरणी शनिवारी रात्री अटक करण्यात आलेल्या ‘तहलका’चा संपादक तरुण तेजपाल याला आज गोवा कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टानं त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.
Dec 1, 2013, 02:03 PM ISTआसाराम बापू १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत
सूरतमधील दोन बहिणींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून आसाराम बापूंना १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. आसाराम बापू आणि त्यांचे पूत्र नारायण साई यांच्यावर सूरत मधील दोन बहीणींनी बलात्काराचा आरोप केला होता.
Oct 15, 2013, 04:53 PM ISTलाचखोर गजानन खाडेचं २ कोटींपेक्षा जास्त घबाड
औरंगाबादेतील लाचखोर अधिकारी गजानन खाडेला २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. तर दुसरीकडे खाडेच्या संपत्तीचा आकडा वाढतच चाललाय. दुसऱ्या दिवशी गजानन खाडेच्या संपत्तीची मोजदाद सुरुच होती. आत्तापर्यंत खाडेकडे जवळपास २ कोटींची संपत्ती सापडलीय.
Sep 19, 2013, 12:44 PM ISTसूरज पांचोलीला दोन दिवसांची पोलीस कोठडी
अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोली याला अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्येप्रकरणी १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय.
Jun 11, 2013, 03:04 PM IST