police custody

अवैध गर्भपात : वर्षा लहाडेला पाच दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हा शासकीय रुग्णालयातील अवैध गर्भपात प्रकरणी फरार असणा-या वैद्यकीय अधिकारी वर्षा लहाडेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. 

Apr 28, 2017, 08:26 PM IST

स्त्रीभ्रूण हत्या : डॉ. बाबासाहेब खिद्रापूरेला 10 दिवसांची पोलीस कोठडी

स्त्रीभ्रूणाची निर्घृण हत्या करण्याचा धंदा करणाऱ्या नराधम डॉ. बाबासाहेब खिद्रापूरेला बेळगावमधून अटक करण्यात आली. खिद्रापूरेला न्यायालयात हजर केल्यावर त्याला 10 दिवसांची पोलrस कोठडी सुनावण्यात आली आहे.  

Mar 7, 2017, 06:06 PM IST

गोविंद पानसरेंच्या हत्येपूर्वी विनय पवारची टेहळणी

कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येपूर्वी सनातन संस्थेचा साधक विनय पवारने कोल्हापुरातल्या सागरमाळ परिसरात टेहळणी केली होती. त्याला प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखले आहे. 

Sep 9, 2016, 08:04 AM IST

बेड्या घालून गर्लफ्रेंडशी करावं लागलं लग्न

बिहारमधील जमुई येथे आरोपी दिग्विजय कुमार पासवान याला बेड्या घालून लग्न करावं लागलं आहे. दिग्विजय कुमार पासवान याला जमुई सिव्हील कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्याच्या गर्लफ्रेंडशी सक्तीने लग्न करावे लागले आहे.

Aug 25, 2016, 02:35 PM IST

किडनी रॅकेट प्रकरणी अटक केलेल्या हिरानंदानीच्या ५ डॉक्टरांना पोलीस कोठडी

किडनी रॅकेट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या  हिरानंदानी हॉस्पिटलच्या ५ डॉक्टरांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Aug 10, 2016, 06:39 PM IST

सांगली बलात्कारप्रकरणी अमित कुरणेला पोलीस कोठडी

सांगलीतल्या बलात्कार पीडित महिलेनं आत्महत्या केल्याप्रकरणी आरोपी अमित कुरणेला 12 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Aug 8, 2016, 05:43 PM IST

केबीसी घोटाळ्यातील आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी

केबीसी घोटाळ्यातील आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी

May 22, 2016, 06:05 PM IST

भाऊसाहेब चव्हाणला 13 मेपर्यंत पोलीस कोठडी

भाऊसाहेब चव्हाणला 13 मेपर्यंत पोलीस कोठडी

May 8, 2016, 09:13 PM IST

नितेश राणेंना ८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

नितेश राणेंना ८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

Mar 6, 2016, 06:36 PM IST