सहा जणांचा मृत्यू नेमका कसा झाला, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. पोलिसांकडून अपघाती बुडणे, आत्महत्या किंवा अन्य परिस्थिती** अशा विविध शक्यतांचा तपास केला जात आहे.
आंध्र प्रदेशच्या एका कुटुंबातील तिन जणांनी जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
नाशिकच्या गंगापूर रोडवरील ध्रुवनगरमध्ये 26 वर्षीय वरुण भामरे याने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय.
पोलिसांनी या प्रकरणात पती-पत्नीला अटक केली असून, त्यांच्याविरोधात संबंधित कायदेशीर कलमांनुसार कारवाई सुरू आहे.
या घटनेमागे कौटुंबिक वाद, मानसिक तणाव, आर्थिक अडचणी किंवा इतर कोणतेही कारण आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत.
मुंबईतील अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र लोकभवन परिसरात स्टेट रिझर्व्ह पोलिस फोर्स म्हणजेच एसआरपीएफ जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
फुटेजच्या आधारे दान मोजणी प्रक्रियेदरम्यान रोख रक्कम कशी बाहेर काढली जात होती, याबाबत महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचे समोर आले आहे.
मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात एका विवाहित महिलेचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Bhor Rape case : माणुसकीला काळीमा फासणारी घटना पुण्याच्या नसरापूर इथं घडली. 4 वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करत तिची हत्या केल्याच्या घटनेनं संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
Ahmedabad Toddler Sisters Dosa Batter Death : गुजरातच्या अहमदाबादमध्ये डोसा खावून दोन चिमुकलींनी जीव गमावल्याची बातमी समोर आली होती. या प्रकरणात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी चांगलाच फासा आवळला आहे. नेमकं काय घडलं?
Delhi News : दिल्ली विधानसभेत सुरक्षेचा मोठाबाबत मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिल, अशी घटना घडली आहे. सोमवारी एका कारने अडथळा तोडून गेट क्रमांक 2 मधून प्रवेश केला. या कारने लोखंडी गेटही तोडल्याचे समोर आले आहे.
Mamta Kulkarni On Ashok Kharat Case : “अशोक खरात प्रकरणावर ममता कुलकर्णीनं संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.”
CM Devendra fadnavis on lawrence bishnoi brother anmol bishnoi custody :रोहित शेट्टीच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणाबाबत विधान परिषदेतील चर्चेत नवी अपडेट; मुख्यमंत्री फडणवीस यांचे महत्त्वपूर्ण विधान.
Pune Crime News : पुण्यात चाललंय काय? दिवसेंदिवस पुण्यात कोयत्या हल्ल्याचे प्रकार वाढले आहे. यावेळी थेट दहावीच्या विद्यार्थ्यावर परीक्षा केंद्रातच कोयत्याने हल्ला केला आहे.
Crime News: मामी आणि भाच्याच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरमधील या घटनेत भाच्याचीच मामीवर नियत फिरली. 30 वर्षीय आरोपी भाच्याने एकदा नाही तर दोनदा त्याचा मामीशी गैरवर्तन केल्याचं समोर आलं आहे.
'पोलिसांनी केलेला तपास योग्य असणं खूप गरजेचं आहे.' असं मत हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात मांडलं गेलं आहे. नागपूरमधील एका चुकीच्या कारवाई प्रकरणी हा निर्यण घेण्यता आला आहे. दरम्यान पोलिसांनी जर हगर्जीपणा किंवा निष्काळजीपणाने काम केलं तर ते त्यांनाच भोवणार. नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Crime News: महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. एका महिलेने पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. इतकेच नाही तर टोकाचं पाऊल उचलणारी ती संबंधित व्यक्तीची तिसरी पत्नी होती. धुळ्यातील या नराधामाचा काळा इतिहास खरंच भयंकर आहे.
Salman's relative gets threat call by Lawrence gang : रणवीर सिंहनंतर सलमान खानच्या नातेवाईकाला ईमेलद्वारे कोट्यवधींची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्याने स्वतःला लॉरेन्स गँगचा सदस्य सांगितले असून पोलिस तपास सुरू आहे.
Who fired at Rohit Shetty : रोहित शेट्टी गोळीबार प्रकरण: 31 जानेवारीला जुहूतील शेट्टी यांच्या घराबाहेर पाच राऊंड गोळीबार झाला. आरोपी आसाराम फसाळे मेकॅनिक बनून लॉरेन्स गँगसाठी शस्त्र पुरवठा करत होता. हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स गँगने घेतली असून, प्रमुख सदस्य शुभम लोणकर सध्या वॉन्टेड आहे.
Rohit Shetty case is in news again : मध्यरात्रीच्या गोळीबारानंतर रोहित शेट्टीच्या घराचा धक्कादायक कनेक्शन समोर आले आहे.
Rohit Shetty House Firing: बॉलिवूडचे ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर अंदाधुंद गोळीबार झाला आहे. मुंबई पोलिसांच्या अनेक पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.
Palghar Crime News: पालघर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पोलीस हवलदारानेच महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे.