police

Viral Video : 'ती' गयावया करत होती आणि 'तो' अश्लील चाळे...; पोलिसाकडून विनयभंगाचा हादरविणारा व्हिडीओ व्हायरल

Viral Video : ती गयावया करत होती पण तो हैवान थांबत नव्हता...अंधाराचा फायदा घेत तो तिच्यासोबत अश्लील चाळे करत होता. सुरक्षा करणाराच इथे भक्षक होता. पोलिसाचा हा व्हिडीओ पाहून सगळे हादरले आहेत. 

Mar 10, 2023, 12:30 PM IST
Buldhana Police on Paper issue PT1M6S

Holi 2023 : होळीच्या काळात अश्लील गाणी वाजवणाऱ्यांवर होणार कारवाई; पोलिसांनी जारी केले निर्देश

obscene songs ban on holi: पोलिसांनी यासंदर्भातील निर्देशच जारी केले असून कोणत्याही नागरिकाने तक्रार केल्यास तातडीने कारवाई केली जाईल असंही सांगितलं आहे.

Feb 18, 2023, 08:29 PM IST

महेश आहेर मारहाण प्रकरणी आव्हाड यांच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक

Jitendra Awhad : ठाणे महापालिकेचे अधिकारी महेश आहेर (Mahesh Aher) यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या चार कार्यकर्त्यांना नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. आहेर मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. .( Maharashtra News in Marathi )

Feb 16, 2023, 11:40 AM IST

Crime News : अंबरनाथ हादरलं! घराला हातभार लावणाऱ्या पोटच्या मुलाची निर्दयी बापाकडून हत्या

Crime News : स्थानिकांच्या सतर्कतेमुळे आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलाचा मृतदेह टाकून पळ काढताना स्थानिकांनी आरोपीचा पाठलाग केला आणि त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले

Feb 16, 2023, 10:24 AM IST

Jitendra Awhad : ठाणे पालिका अधिकाऱ्याला मारहाण, जितेंद्र आव्हाड यांच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Jitendra Awhad : ठाणे महापालिकेचे अधिकारी महेश आहेर यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी आव्हाड यांच्या चार कार्यकर्त्यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले.  

Feb 16, 2023, 07:39 AM IST

Rape Case: "माझ्यावर बलात्कार होत असताना मीच Video रेकॉर्ड केला"; पिडितेचा दावा ऐकून कोर्टही गोंधळलं

i was recording my own rape in mobile: बलात्कार प्रकरणामध्ये महिलेनं केलेली तक्रार ही घटना घडल्यानंतर 36 दिवसांनी दाखल करण्यात आल्याच्या मुद्द्याकडे आरोपीच्या वकिलांनी कोर्टाचं लक्ष वेधलं.

Feb 11, 2023, 03:15 PM IST

Shraddha Murder Case : हत्या ते पुरावे मिटवण्यापर्यंत संपूर्ण घटनेचा अखेर उलगडा, अंगावर शहारे आणणारी कहाणी

प्रत्येक गोष्टीचा आफताबने बारकाईने अभ्यास केला, श्रद्धा वालकरची हत्या केल्यानंतर पुढचे चार महिने आफताब तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत होता, पोलिसांच्या चार्जशीटमध्ये या संपूर्ण हत्याप्रकरणाचा उलगडा झाला आहे

Feb 9, 2023, 04:52 PM IST

Crime News : केलेला खर्च वसूल करण्यासाठी तरुणाकडून प्रेयसीच्या मुलाचं अपहरण, आणि पुढे...

Crime News : तुळजापुरात तरुणाकडून प्रेयसीच्या मुलाचं अपहरण ( Son Kidnapping) करण्यात आले. (Tuljapur Police) मात्र, हे अपहरण चक्क प्रेयसीवर केलेला खर्च वसूल करण्यासाठी केले गेले. 

Feb 4, 2023, 01:33 PM IST
Crime Storie Nanded Police Arrest Parents PT2M38S