police

Crime News : दारुच्या नशेत महिलेच्या घरात घुसला अन्... ACP च्या धक्कादायक कृत्यामुळे पोलीस दलात खळबळ

संभाजीनगरच्या गुन्हे शाखेच्या सहाय्यक आयुक्त  विशाल ढुमे  वर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर ढुमेची तातडीने बदली करण्यात आली आहे. पोलीस कंट्रोल रुमला विशाल ढुमेची बदली झालीय. महिलेच्या घरात जाऊन तिचा विनयभंग केल्याचा आरोप विशाल ढुमेवर आहे. 

Jan 15, 2023, 07:17 PM IST
 A drunken police officer entered the woman's house in sambhaji nagar PT1M48S

Video | दारुच्या नशेत पोलिस अधिकारी महिलेच्या घरात शिरला आणि...

In Sambhajinagar, the guards became the predators; A drunken police officer entered the woman's house

Jan 15, 2023, 02:05 PM IST

Mumbai Crime: माय-लेकीच्या नात्याला काळीमा! 16 वर्षीय मुलीचा 40 वर्षीय व्यक्तीसोबत केला सौदा, दीड वर्ष अत्याचार अन्...

Crime News: मुंबईतून माय-लेकीच्या काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. स्वत:च्या 16 वर्षीय मुलीला 40 वर्षीय व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पाठवले.

Jan 14, 2023, 08:57 AM IST

Alibaug News: काशिद समुद्रात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू; ठरली आयुष्यातील शेवटची पिकनीक!

Students drowned at kashid beach: स्थानिक प्रशासकीय यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. काशिद समुद्रात पाच जण बुडाले.

Jan 9, 2023, 11:29 PM IST