धारावीच्या पुनर्विकासामागे अदानींचा नेमका फायदा काय? पहिल्यांदाच मुख्य हेतू समोर
Dharavi Redevelopment Project: इथं अब्जोंच्या घरांमध्ये राहणारेही आहेत आणि चार पत्रे असणाऱ्या झोपडीत राहणारी माणसंही आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टीही याच मुंबईत आहे. 'धारावी' झोपडपट्टी. (Dharavi redevelopment adanis project moto revealed read details)
Dec 2, 2022, 09:40 AM IST
बॉलिवूडमधील 'या' लोकप्रिय अभिनेत्यावर 14 वर्षीय मुलीकडून #MeToo चे धक्कादायक आरोप, म्हणाली...
बॉलिवूडच्या या लोकप्रिय Actor वर एका 14 वर्षांच्या मुलीनं लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. त्या मुलीनं सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर करत हे आरोप केले आहेत.
Dec 1, 2022, 12:33 PM ISTराज्यपालांची नियुक्ती कशी होते आणि त्यांना पदमुक्त करण्याचा अधिकार कोणाचा ?
(Governor of Maharashtra) महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर नियुक्त झाल्या क्षणापासून भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari ) हे नाव या न त्या वादामध्ये अडकल्याचं पाहायला मिळत आहे
Dec 1, 2022, 12:30 PM IST'राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह' Sanjay Raut यांचा घणाघात
Sanjay Raut: राज्यपाल आणि भाजपचे नेते सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतायत, आता 40 आमदारांचा स्वाभिमान आडवा येत नाही का? संजय राऊत यांचा सवाल
Nov 30, 2022, 06:18 PM ISTSanjay Raut Exclusive : एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते - संजय राऊत
झी 24 तासच्या 'Black and White' या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांचा शिंदे गटावर गंभीर आरोप, 'केंद्रीय तपास यंत्रणांच्या बंदूका लावून त्यांना फोडण्यात आलं'
Nov 30, 2022, 05:50 PM ISTशिवप्रताप दिनालाच नवा वाद! छत्रपती शिवरायांच्या आग्राहून सुटकेशी मुख्यमंत्री शिंदेंची तुलना
Maharashtra News: त्रपती शिवराय आग्र्यातून बाहेर पडले, तसेच शिंदे बाहेर पडले. औरंगजेबाने शिवरायांना रोखलं तसंच शिंदेंनाही कुणीतरी रोखलं होतं, असे वक्तव्य प्रतापगडावर करण्यात आलं आहे
Nov 30, 2022, 02:46 PM ISTCongress : सभा सुरु होती, त्याचवेळी मंडपात वळू घुसल्याने उडाली तारांबळ
Gujarat : बातमी गुजरातमधून.निवडणुकीची रणधुमाळी (Gujarat Election) शिगेला पोहोचली आहे. अशोक गेहलोत यांच्या सभेत वळू घुसल्याने तो चर्चेचा विषय झाला. (Political News in Marathi)
Nov 30, 2022, 10:13 AM ISTShiv Sena Symbol Dispute : 12 डिसेंबरला कुणाचे 12 वाजणार? शिवसेना आणि धनुष्यबाणाचा फैसला 12 डिसेंबरला
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता पाच महिने होत आले आहेत, पण अजूनही Shivsena कुणाची याची सुनावणी सुप्रिम कोर्टात सुरुच आहे
Nov 29, 2022, 05:37 PM ISTNarayan Rane: उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या करंगळीवर डॅश डॅश करु शकत नाही; नारायण राणे हे काय म्हणाले
Narayan Rane: उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या करंगळीवर डॅश डॅश करु शकत नाही. उद्धव ठाकरे कधी कुठल्या कार्यकर्त्याच्या मदतीला धावून गेले आहेत का? असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केला. तसेच राणेंनी आदित्य ठाकरेंचा पिल्लू असा उल्लेख केला.
Nov 29, 2022, 04:38 PM ISTMaharashtra Politics : ठाकरे गट कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे निर्देश
Maharashtra Political News : आपल्या कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने दाखल केलेले गुन्हे रद्द करा, अशी याचिका ठाकरे गटाने ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) केली आहे. या याचिकेवर आता राज्य सरकारला..
Nov 29, 2022, 03:04 PM ISTSanjay Raut : संजय राऊत यांचा गंभीर आरोप, 'बेळगावात बोलावून मला मारण्याचा कट'
Sanjay Raut serious allegation : जत तालुक्यात झेंडे लावायला कन्नड रक्षणला राज्य सरकारमधून छुपा पाठिंबा आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांचा गंभीर केला आहे. बेळगावात बोलावून मारण्याचा कट, असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
Nov 29, 2022, 11:23 AM ISTMaharashtra Politics : सत्तासंघर्षावर आज सुनावणी नाही, कारण...
Political crisis : राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी होणार नाही. (Maharashtra Political ) न्यायमूर्ती कृष्ण मुरारी सुट्टीवर असल्यामुळे तारीख पुढे ढकलण्यात आली आहेत. पुढील तारीख अजून देण्यात आलेली नाही.
Nov 29, 2022, 07:56 AM ISTमहारांजाबाबत वादग्रस्त वक्तव्य अंगाशी; राज्यपाल Bhagat Singh Koshyari ना कोर्टाची पायरी चढावी लागणार?
Bhagat Singh Koshyari : राज्यापाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा खासदार सुधांशू त्रिवेदी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश कोर्टाने द्यावेत तसेच या दोघांविरोधात ऐट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशा दोन प्रमुख मागण्या या याचिकेद्वाऱ्या करण्यात आल्या आहेत.
Nov 28, 2022, 06:26 PM ISTSambhaji Chhatrapati : संभाजीराजे कडाडलेत, ...तर उठाव होणारच !
Sambhaji Chhatrapati : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केले. यावरुन मोठा वाद निर्माण झालाय.आता संभाजीराजे यांनी कारवाईची मागणी केलेय.
Nov 27, 2022, 12:56 PM ISTRaj Thackeray : राज ठाकरे यांची तोफ आज पुन्हा धडाडणार
Raj Thackeray News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबईत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. (Maharashtra Political News) त्यासाठी मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात येत आहे.
Nov 27, 2022, 10:18 AM IST