तुम्ही गुजरातचं मीठ खाल्लं आहे का? राष्ट्रपती म्हणतात ते तुम्हाला मान्य आहे का?
राष्ट्रपतीने केलेल्या या वक्तव्यावर काँग्रेसने ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
Oct 6, 2022, 04:02 PM IST
'या' आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, भाजपात प्रवेश करण्याची शक्यता
विधानसभा अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. आता ते भाजपमध्ये (Bjp) जाण्याची शक्यता आहे.
Oct 4, 2022, 11:34 PM IST
Eci : ठाकरे गटाकडे उरले अवघे काही तास, निवडणूक आयोगाचा अल्टिमेटम
खरी शिवसेना (Shiv Sena) कुणाची याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी निवडणूक आयोगानं (election commission of india) हालचालींना सुरुवात केलीय. त्यासाठी निवडणूक आयोगानं शिवसेना आणि शिंदे गटाकडून पुन्हा एकदा कागदपत्रं मागवलीयेत.
Oct 4, 2022, 10:47 PM IST
शिवसेनेचा धनुष्य रहाणार की मोडणार, निवडणूक आयोगाची 7 ऑक्टोबरबरची डेडलाईन
शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला मिळणार की उद्धव ठाकरे गटाला याबाबतचा निकाल निवडणूक आयोग देणार आहे.
Oct 4, 2022, 06:43 PM IST
ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट: दसरा मेळाव्यात 'आवाज कुणाचा', शक्तीप्रदर्शनासाठी कोट्यवधींचा खर्च
Dasara Melava : शिवसेनेचे यंदा 2 दसरा मेळावा मुंबईत होत आहे. यासाठी लाखो लोकं मुंबईत दाखल होणार आहेत.
Oct 4, 2022, 06:34 PM ISTAmol Kolhe : अमोल कोल्हे भाजपात जाणार?
संसदेत केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात टीकेच्या तोफा डागणारे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) पण शिरूरचे खासदार असलेल्या कोल्हेंनी अलिकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली.
Oct 1, 2022, 11:51 PM ISTराष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी घेतली अमित शाह यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
NCP MP Amol Kolhe met Union Home Minister Amit Shah : महाराष्ट्रातील शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि मतदारसंघात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
Oct 1, 2022, 10:43 AM ISTKangana Ranaut : ठाकरेंना आव्हान देणारी कंगना शिंदेंना भेटणार
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि कंगनाचं (Kangana Ranaut) वैर अख्ख्या जगाला माहितीय. पालघर साधू हत्याकांडानंतर ठाकरेंचा एकेरी उल्लेख कंगनानं केला होता.
Sep 30, 2022, 11:33 PM IST
महाराष्ट्रानंतर या राज्यात ही बंडखोरीचं चिन्ह, 90 आमदार थेट राजीनामा घेऊन पोहोचले
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी काँग्रेस पुढे आणखी एक आव्हान उभे राहिले आहे.
Sep 26, 2022, 05:46 PM ISTvideo;शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा..बाळासाहेब ठाकरेंचं पाहिलं भाषण..शिवाजी पार्कातील ती संध्याकाळ..
''अरे सामोपचाराच्या गोष्टी गां@#नि कराव्यात ,मर्दाचं हे काम न्हवे महाराष्ट्र काय लेचापेचांचा देश नाही ही वाघांची औलाद आहे आणि...
Sep 25, 2022, 12:02 PM ISTखासदार नवनीत राणा पुन्हा जेलमध्ये जाणार का?, अजामीनपात्र वॉरंट जारी
Navneet Rana non-bailable warrant issued : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Sep 24, 2022, 02:03 PM ISTDasara Melava : शिवतीर्थावर आवाज ठाकरेंचाच, हायकोर्टाच्या निकालामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह
शिवतीर्थावर आता ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे, कारण मुंबई हायकोर्टानं ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिलीय.
Sep 24, 2022, 12:07 AM ISTEknath Shinde Amit Shah : मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांची भेट घेतली आहे.
Sep 22, 2022, 11:51 PM ISTEknath Shinde Group : महाराष्ट्राबाहेरही शिंदेंचा ठाकरेंना धक्का
8 राज्यातल्या प्रदेश प्रमुखांनी ठाकरे गटाची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केलाय. शिवसेना (Shiv Sena) कुणाची या कोर्टातल्या लढाईच्या दृष्टीनं ही मोठी घटना आहे.
Sep 15, 2022, 11:53 PM ISTBmc Election 2022 : राज ठाकरे निवडणूक स्वबळावर लढणार, भाजप-शिंदे गटाशी युती नाहीच
Bmc Election 2022 : मुंबईसह आगामी प्रत्येक महापालिका निवडणुकांसाठी मनसेनं स्वबळाचा नारा दिलाय.
Sep 14, 2022, 11:41 PM IST