पूजा खेडकरच्या वडिलांवर ACB चा गुन्हा दाखल करण्यात आला असून ज्ञात उत्पन्नापेक्षा 102 टक्के अधिक अपसंपदा आढळल्याचा ACBचा दावा
Pooja Khedkar : बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांनी पुणे पोलिसांवर खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांनी या आरोपांमध्ये धक्कादायक खुलासे केले आहेत.
Pooja Khedkar : पूजा खेडकरचं OBC नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. नाशिक विभागीय आयुक्तांनी ही कारवाई केली आहे.
Priyanka Kadam dance Controversy:एमपीपीएससी भरती 2022 मध्ये प्रियंका कदमची निवड दिव्यांग कोट्यातून झाली होती.
Pooja Khedkar:यापूर्वी पूजा खेडकरला दिलेले अंतरिम अटकेचे संरक्षणही न्यायालयाने काढून टाकले आहे.
Pooja Khedkar dismissed from IAS service : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर प्रकरणात केंद्र सरकारने देखील मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने पूजा खेडकर आयएएस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.
Pooja Khedkar Disability Certificate:वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरचा पाय दिवसेंदिवस आणखी खोलात चाललाय.
Pooja Khedkar Case : आताच्या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरला न्यायालयानं दिलासा दिला आहे.
आयएएस अधिकारी होण्यासाठी बनावट माहिती, कागदपत्रं जमा कऱणाऱ्या पूजा खेडकरची (Pooja Khedkar) आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांना कोर्टाने दिलासा दिला असून जामीन मंजूर केला आहे. यावेळी कोर्टाने तिच्यासमोर काही अटी आणि शर्थी ठेवल्या आहेत.
IAS Puja Khedkar Row: पूजा खेडकर प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पूजा खेडकर परदेशात फरार झाल्याची माहिती समोर येतंय.
Pooja Khedkar News: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्यावर कारवाई करत यूपीएससीने तीचे ट्रेनी आयएएस पद काढून घेतलं आहे.