पुण्याच्या येरवडा जेलमध्ये कैद्याकडे सापडला मोबाईल
A cell phone was found in the possession of a prisoner in Pune's Yerawada Jail
May 21, 2023, 09:45 PM ISTसिडकोच्या लाभार्थ्यांना आनंदाची बातमी; लवकरच घरांचा मिळणार ताबा
सिडको लाभार्थ्यांना लवकरच घराचा ताबा मिळणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना घरभाडे भरण्यापासून दिलासा मिळणार आहे.
Apr 3, 2021, 09:37 AM ISTजपान | नेस वाडियांना जपानमध्ये २ वर्षांची शिक्षा
जपान | नेस वाडियांना जपानमध्ये २ वर्षांची शिक्षा
Apr 30, 2019, 10:55 PM ISTजिल्हाधिकाऱ्यांच्या अख्त्यारितील जमिनी खुल्या करण्याचा निर्णय वादात
राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारितील जमीनी खुल्या करण्याचा राज्य सरकारचा निर्णय वादग्रस्त ठरण्याची चिन्हं आहेत.
Mar 8, 2019, 06:11 PM ISTतृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात
तृप्ती देसाई यांना पुणे पोलिसांनी आज पहाटे ताब्यात घेतलंय.
Oct 19, 2018, 02:42 PM IST३० डिसेंबरनंतर जुन्या नोटा बाळगणाऱ्यांवर होणार कारवाई
५०० आणि १००० च्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर आता जुन्या नोटा बदली करण्याची मुदत ही संपत आली आहे. ३० डिसेंबरला शेवटच्या दिवस असणार आहे. त्यानंतर आता अशी माहिती येत आहे की, ३० डिसेंबरनंतर आता जुन्या नोटा ठेवणाऱ्यांवर सरकार कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
Dec 26, 2016, 10:41 PM ISTआदर्श इमारत ताब्यात घेण्याचे केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
महाराष्ट्रातील आदर्श इमारत ताब्यात घ्या, असे आदेश आज केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आदर्शमधील रहिवाशांना फ्लॅट खाली करावे लागणार आहेत.
Jul 22, 2016, 01:55 PM ISTसिध्दीविनायक शिवसेनेकडे तर शिर्डी साईबाबा संस्थान भाजपकडे
शिर्डीमधल्या साईबाबा संस्थानाचं अध्यक्षपद, भाजपकडे जाणार आहे. त्याचवेळी मुंबईतलं सिध्दीविनायक मंदिराचं अध्यक्षपद शिवसेनेला मिळणार आहे. तर कोल्हापुरातल्या महालक्ष्मी मंदिराच्या अध्यक्षपदाबाबत निर्णय व्हायचा आहे.
Jul 13, 2015, 11:12 AM ISTइराकमध्ये दहशतवादी गटाचा दोन शहरांवर कब्जा
आखाती युद्धानंतरचा सर्वात मोठा नरसंहार सध्या इराकमध्ये सुरू आहे. इस्लामीक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया किंवा इसिस या अलकायदाचं समर्थन असलेल्या दहशतवादी गटाने इराकमधल्या तिकरत आणि मुसल या शहरांवर कब्जा केलाय.
Jun 17, 2014, 11:12 AM ISTश्रीनिवासन यांची विकेट जाणार?
बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आता राजकीय नेत्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केलीय.
May 30, 2013, 04:19 PM IST