post goes viral

विजयानंतर प्लेअर्सकडून Insta Stories चा पाऊस; कॅप्टन सूर्या गंभीरला म्हणाला, 'जिंदगीभर की...'

Suryakumar Yadav Instagram Story On Gautam Gambhir: भारतीय संघाचं पूर्णवेळ कर्णधारपद स्वीकारल्यानंतर सूर्यकुमार यादवसाठी हा पहिलाच टी-20 अंतरराष्ट्रीय सामना होता. तर गंभीरसाठीही प्रशिक्षक म्हणून हा पहिलाच सामना होता. या सामन्यानंतर तीन खेळाडूंच्या इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आहेत. काय आहे स्टोरीजमध्ये पाहूयात...

Jul 28, 2024, 10:48 AM IST

'मुंबईतील परीक्षाकेंद्राबाहेर 3 कोटींची...'; पूजा खेडकरबद्दल Maha अकादमीच्या संस्थापकाचा धक्कादायक खुलासा

Pooja Khedkar Mother 3 Cr Worth Toyota Land Cruiser Car: पूजा खेडकर यांच्या आईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात चौकशी सुरु झालेली असतानाच ही पोस्ट समोर आली आहे.

Jul 17, 2024, 01:34 PM IST

'..तर मी कानाखाली मारली असती'; कंगनाकडूनच मारहाणीचं समर्थन! इन्स्टा स्टोरी Viral

Kangana Ranaut Defended Slapping: अभिनेत्री कंगणा सध्या तिला झालेल्या कथित मारहाणीमुळे चर्चेत आहे. असं असतानाच यावर आता वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागलेल्या असतानाच कंगानेच अशाप्रकारे कानशिलात लगावण्याचं समर्थन करणारी पोस्ट केल्याचा स्क्रीन शॉट व्हायरल होतोय.

Jun 9, 2024, 08:25 AM IST

Pune Porsche Accident: 'त्या' मुलामुळे आमदारपुत्राने सोडलेली शाळा! आमदाराची पत्नी म्हणाली, 'माझ्या मुलासोबत..'

Pune Porsche Accident MLA Wife Post: पुण्यामध्ये दोन जणांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीसंदर्भात आमदारच्या पत्नीने धक्कादायक खुलासा केला आहे. आमदार पत्नीची पोस्ट सध्या चर्चेत आहे.

May 22, 2024, 08:18 AM IST

'महाराष्ट्र असा कधीच..', कायदा सुव्यवस्थेबद्दल मराठी अभिनेत्रीची पोस्ट; म्हणाली, 'आता सर्रास खून..'

Marathi Actress Worried About Law And Order Situation In Maharashtra: "मराठी कला क्षेत्रातील बहुतांशी कलाकार जिथे सत्ताधीशांच्या वळचणीला उभे राहण्यात धन्यता मानतात. तिथे तुमच्यासारखी कणा असलेली माणसं बघून अभिमान वाटतो," अशी प्रतिक्रिया या पोस्टवर एका चाहत्याने नोंदवली आहे.

Feb 26, 2024, 10:14 AM IST

'तिखट झेपत नाही तर...' हॉटेलमधले नियम वाचून खवय्यांच्या तोंडचं पाणी पळालं

Viral Restaurant Notice on Spicy Food:  सध्या एका रेस्टोरंटमधील सूचनेनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे त्याची बरीच चर्चा आहे. सध्या हा फोटो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. 

Nov 23, 2023, 07:36 PM IST

स्वत:चाच रडतानाचा फोटो राशीद खानने पोस्ट केला अन्...; कॅप्शनने वेधलं लक्ष

Afg vs SL Asia Cup Rashid Post Goes Viral: श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करुनही अफगाणिस्तानला विजय मिळवता आला नाही आणि तोंडाशी आलेला घास श्रीलंकेनं हेरावून नेला.

Sep 7, 2023, 10:03 AM IST

मरणासन्न अवस्थेतील पत्नीला Ex बरोबर Sex ची परवानगी देण्याचा पतीचा विचार; कारण...

Dying Wife Last Wish: ही महिला केवळ 9 महिनेच जगू शकेल असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळेच तिच्या शेवटच्या इच्छेबद्दल बोलताना तिने पतीकडे एक फारच अजब मागणी केली आहे. ही मागणी ऐकून पती फारच दुखावला गेला असून त्याने सोशल मीडियावर यासंदर्भातील पोस्ट केली आहे. 

Aug 18, 2023, 11:39 AM IST

दर्शना पवारचं चारित्र्यहनन बंद करा!; निकटवर्तीयाची पोस्ट व्हायरल

Post on Darshana Pawar Goes Viral: दर्शनाची हत्या करणाऱ्या तिच्याच मित्राला पुणे पोलिसांनी अटक केली असून सध्या या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच ही पोस्ट व्हायरल झाली आहे. 

Jun 25, 2023, 06:17 PM IST

'शाहरूखने माझ्या आयुष्याची वाट लावली...' तरूणीचा किंग खानवर आरोप

शाहरूख खानने सिनेमात केलेला रोमान्स या सगळ्याला जबाबदार 

Apr 29, 2021, 10:43 AM IST