post viral

अवघ्या 20 वर्षाच्या 'या' अभिनेत्रीचा  कॅमेरासमोर ग्लॅमरस अंदाज... बेडरुममधला 'तो' Video केला शेअर...

अभिनेत्री रीम शेख ही सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. ती अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते. 

Nov 14, 2022, 11:26 PM IST

पाकिस्तान अभिनेत्याची इच्छा, आलीयाच्या मुलीला सून करण्याची... सोशल मीडियावर होतोय ट्रोल

बॉलिवूडमध्ये नुकतेच झालेले आई-बाबा आलिया आणि रणबीर यांना अनेक ठिकाणांहून शुभेच्छा येत आहेत अशातच एका व्यक्तीने शुभेच्छा देताना त्यांच्या मुलीसाठी लग्नाचे मागणे घातले. 

Nov 8, 2022, 09:15 PM IST

आमिरच्या मुलीवर 'ट्रोल'धाड; बचावासाठी धावली मोठी सेलिब्रिटी, म्हणाली...

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानने पूल पार्टी केली. त्यानंतर आयरा खानचे फोटो प्रचंड व्हायरल झाले.

May 10, 2022, 03:12 PM IST

मुली म्हणतात, लग्न करणार तर 'याच्या'शीच, IAS टीना डाबीनंतर हा स्मार्ट IAS ऑफिसर चर्चेत

कमेंट सेक्शनमध्ये त्यांना पाहून अनेक तरुणींनी त्यांच्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला. 

 

May 3, 2022, 10:24 AM IST

Naga Chaitanya वर कडाडली कंगना, आता अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करत Samantha म्हणाली...

या पोस्टमधील एका फोटत कंगना लहान केसांत काळा ड्रेस घालून आहे,

Oct 19, 2021, 06:51 PM IST

TMC च्या या खासदार एका पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेत

नुसरत जहाँ यांची ही पोस्ट व्हायरल

Apr 28, 2021, 10:15 PM IST

सरकार, अहो काय चाललंय हे.... मराठी सिनेसृष्टीने मांडली आपली व्यथा

सरकारला विचारला जाब.... नेमकं आमचं काय चुकलं?

Apr 20, 2021, 10:47 AM IST

'पद्मावत'च्या वादावर रेणुका शहाणे यांची पोस्ट व्हायरल

एकीकडे देशात 'पद्मावत' सिनेमाचा वाद सुरु असतांना बॉलिवूडच्या अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी या वादावर आपलं मत मांडलं आहे.

Jan 23, 2018, 02:21 PM IST

शहिदाच्या मुलीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

दिल्ली यूनिवर्सिटीच्या रामजस कॉलेजमध्ये मागील काही दिवसांमधील विवादावर एक पोस्ट लिहिली आहे. कारगिल युद्धात शहीद कॅप्टन मंदीप सिंह यांच्या मुलगी गुरमेहर कौरने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात ही पोस्ट लिहिली आहे.

Feb 26, 2017, 11:19 AM IST

उद्धव ठाकरेंच्या नावाने ही पोस्ट होतेय सोशल मीडियावर व्हायरल

शिवसेना आणि भाजपमधील वाद आता जग जाहीर आहे. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाही. शिवसेनेने थेट भाजपला आव्हान दिले. हिम्मत असेल तर युती तोडा, असे आव्हान दसरा मेळाव्याच्यावेळी दिले होते. त्यानंतर आज  सोशल मीडियावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नावे मित्राला संपवा, अशी पोस्ट व्हायरल होत आहे.

Oct 20, 2016, 09:34 PM IST

महाड दुर्घटनेनंतर ही पोस्ट होतेय व्हायरल

महाडमध्ये पूल वाहून गेल्याने २ एसटी आणि काही गाड्या वाहून देल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेत अजूनही अनेक जण बेपत्ता आहेत. सध्या एक मॅसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल होते आहे. पाहा काय आहे ही पोस्ट.

Aug 7, 2016, 10:06 AM IST