pradeep kharera

'मोकळे केस, घायाळ नजर अन्...' घटस्फोटानंतर मानसी नाईकचे बोल्ड फोटोशूट

‘बाई वाड्यावर या’, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ यांसारख्या गाण्यांमधून मानसी नाईक ही घराघरात पोहोचली. सध्या ती तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत आहे.

Feb 25, 2024, 07:14 PM IST

'एक नवीन सुरुवात...', मानसी नाईकच्या 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण

मानसी नाईक कायदेशीररित्या तिचा पती प्रदीप खरेरापासून विभक्त झाली आहे. तिने स्वत: याबद्दल पोस्ट करत माहिती दिली आहे. 

Feb 22, 2024, 09:32 PM IST

Manasi Naik : ऐन संक्रांतीला 'हे' फोटो शेअर करून मानसीने चाहत्यांना केलं हैराण...

Manasi Naik: मानसी नाईक या फोटोंमध्ये तिची सेक्सी फिगर फ्लॉन्ट करताना दिसतेय.

Jan 16, 2023, 10:50 AM IST

तुनिषा आत्महत्या प्रकरणावर Manasi Naik ची पोस्ट म्हणाली, "माझ्यावर वाईटवेळ..."

Manasi Naik नं सोशल मीडियावर शेअर केलेली ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. यावेळी मानसीनं तिच्यावर वाईट वेळ आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तिच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये तिच्या या पोस्टनं चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. 

Jan 4, 2023, 04:52 PM IST

'हा माझ्यासाठी Extra Special...', घटस्फोटाच्या चर्चांमध्ये Manasi Naik ची 'ती' खास पोस्ट

Manasi Naik नं सोशल मीडियावर शेअर केलेली ती पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. मानसीची ही पोस्ट पाहता नेटकऱ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

Dec 29, 2022, 10:54 AM IST

'आता कोण भेटली...', Manasi Naik चा पती प्रदीप खरेरा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

Manasi Naik चा पती प्रदीप खरेराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. 

Dec 26, 2022, 06:33 PM IST

'फुकटमध्ये मला युज केलं आणि...', Manasi Naik चा पतीविषयी धक्कादायक खुलासा

Manasi Naik नं पूर्वाश्रमीचा पती प्रदीप खरेराचा रडतानाचा व्हिडीओ पाहून ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तिनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Dec 21, 2022, 05:41 PM IST

घटस्फोटाच्या चर्चांमध्ये हे काय बोलून गेला Manasi Naik चा पती, एकदा पाहाच

Manasi Naik च्या पतीनं घटस्फोटांच्या चर्चां दरम्यान शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Dec 5, 2022, 01:10 PM IST

Manasi Naik Divorce : मराठी प्रेक्षकांनीच कणा मोडला; घटस्फोटाच्या बातम्यांवर मानसी नाईक नेमकं काय सांगू इच्छिते?

मराठी अभिनेत्री Manasi Naik नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या घटस्फोटाच्या बातमीवर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यावर मानसील सोशल मीडियावर मराठी प्रेक्षकांनी कशा प्रकारे तिच्या घटस्फोटाच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली याविषयी सांगितलं आहे. 

Nov 28, 2022, 04:00 PM IST

'मुलींसोबत खेळू नका...', घटस्फोटाच्या चर्चांमध्ये Manasi Naik हे काय बोलून गेली

अभिनेत्री Manasi Naik नं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यामुळे मानसीचा घटस्फोटच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. 

Nov 25, 2022, 01:11 PM IST

'तोंड फिरवण्यापूर्वी स्वत:ला...', घटस्फोटांच्या चर्चांमध्ये 'हे' काय बोलून गेली Mansi Naik

Mansi Naik नं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. आता पुन्हा एकदा तिच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली आहे. 

Nov 18, 2022, 12:25 PM IST

'जिंदगी को बेरंग कर देती है...', एकदाचं स्पष्ट सांग; मानसी नाईकच्या दुसऱ्या पोस्टमुळे चाहतेही संपातले

मानसी नाईकनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Nov 12, 2022, 10:23 AM IST

'बघतोय रिक्षावाला...', फेम मानसी नाईक आणि पती प्रदीप खरेराच्या नात्यात दुरावा ? सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चांना उधाण

मानसीनं शेअर केलेल्या त्या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली असून ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Nov 9, 2022, 11:12 AM IST