pragyan ojha

विराट कोहलीचा रेकॉर्डब्रेक सामना, महान खेळाडूंच्या यादीत मिळवणार स्थान; माजी खेळाडूंकडून सॅल्यूट

Virat Kohli to Play 500th Match: भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) गुरुवारी वेस्ट इंडिजविरोधात खेळण्यासाठी मैदानात उतरताच एक नवा रेकॉर्ड आपल्या नावे करणार आहे. याचं कारण हा विराट कोहलीचा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो चौथी खेळाडू ठरणार आहे.

 

Jul 20, 2023, 06:47 PM IST

Rohit Sharma : आज कोट्यवधींचा मालक, कधी काळी घरोघरी दूध विकायचा...आठवणीने हिटमॅन झाला भावूक

रोहित शर्मा (Rohit Sharma) त्याच्या खेळाच्या माध्यमातून उंच शिखर गाठलं आहे. मात्र त्याच्या या यशामागे प्रचंड मेहनत आणि खडतर प्रवास होता.

Mar 29, 2023, 08:00 PM IST

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 'हा' विक्रम इंग्लंडचा जो रूट मोडणार! माजी कर्णधाराने केला दावा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्याच्या विक्रमाची बरोबरी करणं आजही क्रिकेटपटूंना कठीण आहे.

Jun 6, 2022, 02:38 PM IST

विराट कोहलीचं प्रत्येक विधान सापडतंय वादाच्या भोवऱ्यात!

भारतीय क्रिकेट संघात सध्या वाद सुरू आहेत.

Dec 17, 2021, 07:40 AM IST

प्रग्यान ओझा संपर्कात नाही, बंगाल क्रिकेट असोसिएशन प्रज्ञानच्या शोधात

टीम इंडियासाठी टेस्ट क्रिकेट खेळलेला स्पिनर प्रग्यान ओझा याच्यात आणि बंगाल क्रिकेट असोसिएशन यांच्यात कोल्डवॉर सुरुच असल्याचं दिसत आहे.

Sep 14, 2017, 02:10 PM IST

डोक्याला बॉल लागल्यानं प्रग्यान ओझा जखमी

भारताचा स्पिनर प्रग्यान ओझा दुलीप ट्रॉफीची मॅच खेळताना जखमी झाला आहे.

Sep 8, 2016, 04:31 PM IST

फिरकीपटू प्रज्ञान ओझाची गोलंदाजी शैली सदोष, स्पर्धात्मक क्रिकेटमधून बाद

पाकिस्तानी गोलंदाजांपाठोपाठ आता एका भारतीय गोलंदाजाची शैलीही सदोष असल्याचं समोर आलं आहे. भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझावर सदोष गोलंदाजी शैलीमुळं बीसीसीआयनं बंदी घातली आहे.

Dec 28, 2014, 12:11 PM IST

झहीर खान टीम इंडियाचा मॅन्टॉर!

संकटसमयी टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं झहीर खानकडे धाव घेतली आहे. सध्याची टीम इंडियाची कमकुवत बॉलिंग लाईन-अप बघता झॅकशिवाय आता पर्याय नाही असं धोनीला वाटत असून त्यानं वन-डे टीमसाठी झहीरला मेन्टॉरच्या भूमिकेसाठी पाचारण केल आहे.

Nov 30, 2013, 05:22 PM IST

टीम इंडिया विजयी, टेस्टमध्ये १-०ने आघाडी

अहमदाबाद टेस्टमध्ये इंग्लंडनं ठेलवलेल्या ७७ रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करतांना टीम इंडियानं एका गड्याच्या मोबदल्यात सामना खिशात टाकला. टीम इंडियाने टेस्टमध्ये १-०ने आघाडी घेतली आहे.

Nov 19, 2012, 01:08 PM IST

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉलर्सवर आशा केंद्रीत

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आशा बॉलर्सवरदेखील केंद्रीत झाल्या आहेत. फस्ट बॉलर झहीर खानने टीममध्ये कमबॅक केले आहे. तर ईशांत आणि उमेश यादवची जोडी आपल्या वेगवान माऱ्याने कांगारूंवर हल्ला करायला सज्ज आहे.

Dec 15, 2011, 12:03 PM IST

प्रग्यान ओझाने सांभाळला, स्पिनचा बोझा

दिल्ली टेस्टमध्ये टीम इंडियाच्या स्पिनर्सनी खऱ्या अर्थानं कमाल केली. त्यातच प्रग्यानन ओझानं विंडीज बॅट्समनची दाणादाण उडवून टाकली. ओझाच्या स्पिन बॉलिंगसमोर विंडीज बॅट्समननी अक्षरक्ष: आपले गुडघे टेकवले. त्याच्या स्पिन बॉलिंगच उत्तर विंडीज बॅट्समनना अखेरपर्यंत सापडलं नाही.

Nov 8, 2011, 12:23 PM IST