माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी डॉ. हेडगेवारांबद्दल म्हणाले....
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अभिप्रायवहीत डॉ. हेडगेवारांबद्दल टिपणी केली आहे.
Jun 7, 2018, 06:46 PM ISTपंतप्रधान मोदींचं माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना भावूक पत्र
माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हे काही दिवसांपूर्वी पदमुक्त झाले. त्यांनी आज ट्विटरवर पंतप्रधान मोदींनी त्यांनी लिहिलेलं पत्र शेअर केलं. त्यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलेलं पत्र मनाला भावणारं आहे. 'राष्ट्रपती कार्यालयातील माझ्या शेवटच्या दिवशी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे पत्र दिलं आहे. हे पत्र माझ्या मनाला भावलं आहे. आता ते मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करतो. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पत्रात प्रणव मुखर्जी यांना प्रेरणा स्त्रोत म्हंटलं आहे.
Aug 3, 2017, 04:42 PM ISTप्रणव मुखर्जींना देण्यात येणार अविस्मरणीय फेयरवेल
संसद सदस्य त्यांना अविस्मरणीय फेयरवेल देणार आहेत अशी माहिती मिळत आहे.
Jul 23, 2017, 01:32 PM IST'योग हे शास्त्र आणि कला' - राष्ट्रपती
योगा हे एक शास्त्र असून ती कला देखिल आहे, अनेक वर्षांपासून अनेक जण योगसाधना करताहेत. योगा हे मानवी कल्याणाच्या दिशेने टाकलेले पाऊल असून, त्यामुळे शारीरिक आजारांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे.
Jun 21, 2015, 09:34 PM IST'भारत रत्न' अटल बिहारी वाजपेयी
Mar 29, 2015, 08:47 AM ISTराष्ट्रपतींची सेवाग्राम गांधी आश्रमाला भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2014, 08:56 PM ISTएका चौकात सेनेचे एक तर राष्ट्रवादीचे दुसरे शिवाजी महाराज!
ठाण्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी येणार असल्यानं आता ठाण्यातलं राजकारणं पुतळ्यांभोवती फिरु लागलय.
Dec 27, 2013, 06:55 PM ISTप्रणवदा शिवसेनाप्रमुखांची भेट घेणार?
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी येत्या १३ तारखेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
Jun 30, 2012, 09:29 AM ISTराष्ट्रपती मुखर्जी; उपराष्ट्रपती जसवंत सिंह?
राष्ट्रपतीपदासाठी युपीएकडून अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचं नाव पुढे केलं जाणार हे तर स्पष्ट झालंय. मग, भाजपकडून काहीच हालचाल होणार नाही, हे कसं शक्य आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत सहभागी झालेत.
Jun 12, 2012, 01:23 PM IST