prasad jawade

'कितीही नाट्यमय वाटलं तरी...', सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्यानंतर अमृता देशमुखने व्यक्त केल्या भावना

अभिनेत्री अमृता देशमुखला व्यावसायिक नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. यानिमित्ताने तिने एक पोस्ट शेअर केली आहे. 

Mar 10, 2024, 09:15 PM IST

'हा माझ्या बायकोचा पायगुण', प्रसाद जवादे असं का म्हणाला?

अभिनेत्री अमृता देशमुख ही सध्या 'नियम व अटी लागू' या नाटकात झळकत आहे. तर अभिनेता प्रसाद जवादे हा झी मराठीवरील 'पारु' या मालिकेत झळकत आहे. 

Feb 21, 2024, 06:09 PM IST

प्रसाद अमृताची लगीनघाई;पहा हळदीचा खास लुक

मराठी अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांच्या हळदी समारंभाचे खास फोटो. 

Nov 17, 2023, 06:22 PM IST

लगीनघाई! अमृता देशमुखनं मेहंदीसाठी घेतले तब्बल चार तास, डिझाईनने वेधलं सर्वांच लक्ष

Amruta Deshmukh Mehendi: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांची. उद्या ते दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा ही रंगलेली आहे. सध्या अमृताच्या मेहेंदीचे फोटो हे सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहेत. 

Nov 17, 2023, 05:59 PM IST

'अमृतमय जाहलो...' प्रसादच्या हातावर रंगली अमृताच्या नावाची खास मेहंदी

मराठमोळे कलाकार प्रसाद जवादे आणि अमृता देशमुखच्या मेहंदीचे खास फोटो समोर आले आहेत. प्रसादच्या हातावर अमृताच्या नावाची रंगली मेहंदी 

Nov 17, 2023, 10:53 AM IST

आली लग्नघटिका समीप...; प्रसाद- अमृताच्या ग्रहमख विधींना सुरुवात

मराठी अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे  हे लवकरच लग्नबंधनात अडकणार असून दोघांनी सोशल मीडियावर लग्नापुर्वीच्या विधींचे काही फोटो शेअर केले आहेत. 

Nov 16, 2023, 12:54 PM IST

अमृता प्रसादला मारते 'या' नावाने हाक; प्रेम म्हणजे Companionship म्हणत देतात नात्याचे धडे

Amruta Prasad Relationship : अमृता देशमुख (Amruta Deshmukh) आणि प्रसाद जवादे (Prasad Jawade) ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकत आहे. अमृता प्रेमाने प्रसादला कोणत्या नावाने हाक मारते आणि त्या मागचं कारण अतिशय इंटरेस्टिंग आहे. (Relationship Tips from Amruta And Prasad)

Nov 1, 2023, 11:00 AM IST

संसाराची तयारी; लग्नाआधी मराठमोळ्या कपलनं गुपचूप घेतलं आलिशान घर? नेमप्लेटमुळे चर्चांना उधाण

Amruta Deshmukh and Prasad Jawade : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे. त्यांच्या एका पोस्टनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी त्यांनी लग्नाआधीच नवं घरं घेतल्याची चर्चा आहे. 

Oct 25, 2023, 04:56 PM IST

'...देशमुखाचं शेंडेफळं' अमृतानं प्रसादसाठी घेतला उखाणा; केळवणाचे फोटो पाहिलेत का?

Amruta Deshmukh and Prasad Jawathe Kelwan: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अमृता देशमुख आणि प्रसाद जावथेची. त्याच्या केळवणाचे फोटो हे सध्या समोर आले आहेत. या फोटोंना चाहत्यांनी लाईकही केलं आहे. यावेळी अमृतानं खास उखाणाही घेतला आहे. 

Oct 23, 2023, 05:55 PM IST

'पुण्याची टॉकरवडी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा

Amruta Deshmukh and Prasad Jawade Engagement: सध्या चर्चा आहे ती म्हणजे एका गोड जोडप्याची. यावेळी त्यांनी आपली रिलेशनशिप जाहीर केली आहे. त्यांनी यावेळी गुपचूप साखरपुडा उरकला असून यावेळी त्यांनी आपल्या लग्नाची तारीखही जाहीर केली आहे. 

Jul 22, 2023, 06:37 PM IST