pravin raut

Sanjay Raut Bail Granted: संजय राऊत 102 दिवसांनी तुरुंगातून बाहेर येणार !

Sanjay Raut Bail Granted : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना जामीन (Sanjay Raut get bail) अखेर जामीन मिळाला आहे. मुंबईच्या पीएमएलए न्यायालयाने जामीन अर्जाला परवानगी दिली आहे.  

Nov 9, 2022, 01:59 PM IST

Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आतच राहणार की बाहेर येणार?, आज फैसला

Political News : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणाऱ्या प्रवीण राऊत यांना ईडीने दणका दिला आहे.  आज या दोघांच्याही जामीन अर्जावर निकाल येण्याची शक्यता आहे.  

Nov 9, 2022, 08:36 AM IST

Sanjay Raut: संजय राऊत यांचा जेलमधला मुक्काम पुन्हा वाढला, दीड महिन्यांपासून कोठडीतच

संजय राऊत यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत पुन्हा 14 दिवसांची वाढ

Sep 19, 2022, 02:33 PM IST

Sanjay Raut : जेल की बेल? संजय राऊत यांचा गुरुवारी निकाल

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जेल मिळणार की बेल, याचा गुरुवारी (4 ऑगस्ट)  फैसला होणार आहे.

Aug 3, 2022, 09:20 PM IST

Sanjay Raut ED Inquiry| छगन भुजबळांनी सांगितलं की ED तपास सुरू झाला की पुढे काय होतं..

संजय राऊत यांच्यावर ED ची टाच आली आहे. पत्राचाळ प्रकरणात त्यांची संजय राऊत यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे

Jul 31, 2022, 11:57 AM IST

प्रवीण राऊत यांचे गुन्हेगारीशी संबंध, ईडीकडून चार्जशीट दाखल

 ED Chargesheet Against Pravin Raut : प्रवीण राऊत यांना मिळालेले 50 कोटी रूपये हे गुन्हेगारीशी संबंधित असल्याचं ईडीने आपल्या चार्जशीटमध्ये म्हटले आहे. 

Apr 9, 2022, 10:21 AM IST

संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार, दोन्ही कन्या ईडीच्या रडारवर? हे आहे कारण

ईडी कारवाईवरुन भाजपला इशारा देत संजय राऊत म्हणाले '2024 तक चलेगा...पर हम झुकेंगे नहीं!

Feb 3, 2022, 04:17 PM IST

आताची मोठी बातमी! खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांना अटक

महाराष्ट्रात पुन्हा ईडीची लाट, संजय राऊत यांचे हे निकटवर्तीय अडचणीत

Feb 2, 2022, 01:42 PM IST