विवाहपूर्व शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार ठरु शकत नाही - हायकोर्ट
विवाहपूर्व शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार ठरू शकत नसल्याचं मुंबई हायकोर्टानं म्हटलं आहे. भारतातील मोठ्या शहरांमध्ये सध्या विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवण्याचे प्रमाण वाढत आहे, लग्नाचे आश्वासन देऊन ठेवलेले शरीरसंबंध म्हणजे बलात्कार ठरत नाही, असे मत मुंबई हायकोर्टाने मांडले आहे.
Dec 28, 2014, 11:10 PM ISTविवाहापूर्वी 'सेक्स' अनैतिक, प्रत्येक धर्माला अमान्यच - कोर्ट
विवाहापूर्वी लैंगिक संबंध प्रस्थापित करणं ‘अनैतिक’ आणि ‘प्रत्येक धर्मानुसार चुकीचं’ असल्याचं मत दिल्लीच्या एका न्यायालयानं व्यक्त केलंय.
Jan 6, 2014, 08:37 AM IST