प्रेमानंद महाराज म्हणतात 'या' 5 वाईट सवयींमुळे येतो अकाली मृत्यू; तुम्ही तर अशी चूक करत नाही ना?
अकाली मृत्यू कशामुळे येतो याबद्दल प्रेमानंद गोविंद शरण महाराज यांनी कारणं सांगितली आहे. ते म्हणतात तुम्हाला आयुष्यात 5 वाईट सवयी असतील तर...
Jul 18, 2024, 12:26 PM ISTभंडाऱ्यात जेवायला हवं की नाही? प्रेमानंद महाराजांनी दिलं उत्तर
आपल्या सगळ्यांना माहित आहे की बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती विराट कोहली हे प्रेमानंद महाराज यांना फॉलो करतात. ते अनेकदा त्यांच्या आश्रमात भेट देण्यासाठी जातात. दरम्यान, ते अनेकदा जे काही सांगतात त्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. त्यापैकी एक म्हणजे रस्त्यात मिळणारा भंडारा खायला हवा की नाही...
Mar 23, 2024, 06:45 PM ISTदेवाच्या नावावरुन मुलांची नावे ठेवणे योग्य आहे का? प्रेमानंद महाराजांनी सांगितला महत्त्वाचा मुद्दा
Baby Names on Goddess Name : अनेक पालक आपल्या मुलांची नावे देवांच्या नावांवरुन ठेवणे पसंत करतात. मात्र हे करणं योग्य आहे की अयोग्य? प्रेमानंद महाराज काय सांगतात?
Feb 17, 2024, 11:39 AM ISTज्या महाराजांचा अनुष्का-विराटनं घेतला होता आशीर्वाद, त्यांनी सांगितलं ग्लोइंग स्किनचं रहस्य
आपल्या सगळ्यांना वाटतं की आपला चेहरा हा ग्लोइंग असायला हवा. फक्त चेहरा नाही तर त्यासोबतच आपली त्वचा ही ग्लोइंग असायला हवी असे वाटते. चेहरा ग्लोइंग हवा असेल तर त्यासाठी लोक महागड्या महागड्या क्रीम देखील वापरतात. तरी देखील अनेकांची त्वचा ही ग्लोइंग होत नाही. त्याचं कारण हा आपला आहार आणि व्यायाम आहे. याविषयी वृंदावनचे प्रेमानंद महाराज जी यांनी देखील सांगितले आहे. ज्यांच्या आश्रममध्ये अनुष्का शर्मा, विराट कोहली आणि त्यांची लेक वामिका गेले होते.
Aug 10, 2023, 07:02 PM IST