prithvi shaw

IND vs SL: 'किसीने मुफ्त में पा लिया वो शख्स...', टीम इंडियातून डावलल्याने Prithvi shaw ची इमोशनल पोस्ट!

IND vs SL Selectors Ignored Prithvi Shaw: देशांतर्गत क्रिकेटमध्ये (Domestic cricket) त्याने चांगली कामगिरी केल्यावर त्याला संधी मिळावी, अशी अपेक्षा होती. मात्र, अपेक्षा भंग झाल्याने पृथ्वी शॉ नाराज असल्याचं दिसतंय.

Dec 28, 2022, 08:20 PM IST

Ranji Trophy : रणजी ट्रॉफीसाठी मुंबईची घोषणा, अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व

अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) कर्णधारपदी (Captaincy) निवड करण्यात आली आहे. 

 

Dec 5, 2022, 03:49 PM IST

IND vs NZ: 7 सिक्सर ठोकणारा ऋतुराजही संघातील 'या' युवा खेळाडूपुढे फिका; आशिष नेहराचं म्हणणं तुम्हाला पटतंय का?

Ashish Nehra on Shubhman Gill : T20 World Cup मध्ये दारुण पपारभवानंतर भारतीय क्रिकेट (Indian Cricket) संघ बऱ्याच बदलांचा सामना करताना दिसत आहेत. 

Nov 29, 2022, 10:31 AM IST

Team India: टीम इंडियाचा नवा कॅप्टन कोण? गौतमच्या वक्तव्याने वातावरण 'गंभीर'!

Gautam Gambhir: गौतम गंभीरने टीम इंडियाच्या (Indian Cricket Team) अशा दोन खेळाडूंची नावं सांगितली आहेत जे भविष्यात संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतात.

Nov 28, 2022, 05:24 PM IST

Team India: भारताच्या 'या' स्टार खेळाडूमध्ये दिसते सेहवागची झलक; तरीही 17 महिने टीममधून बाहेर!

Indian Cricket Team: सेहवाग मैदानात आला की पहिल्या चेंडूवर प्रेक्षकांना सेलिब्रेशन करण्याची संधी मिळायची म्हणजे मिळायची. बॉलर कोणीही असो पहिला बॉल फोर म्हणजे फोर... असा हा विरेंद्र सेहवाग. मात्र, सेहवागच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाला (Prithvi Shaw) एक स्फोटक फलंदाज लाभला.

Nov 21, 2022, 04:52 PM IST

"साईबाबा, मला आशा आहे की तुम्ही..."; पृथ्वी शॉने का लिहिली भावनिक पोस्ट?

पृथ्वी शॉने साईबाबांचा फोटो शेअर करत पोस्ट केली आहे

Nov 1, 2022, 10:00 AM IST

22 वर्षीय पृथ्वी शॉच्या आयुष्यात सुंदर अभिनेत्रीची एन्ट्री, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'रब ने बना दी जोडी'

पृथ्वी शॉ 'या' सुंदर अभिनेत्रसमोर झाला क्लीन बोल्ड, पाहा कोण आहे ती?

Oct 28, 2022, 10:12 PM IST

Team India चे दरवाजे बंद होऊनही 'या' खेळाडूने ठोकली 3 शतके अन्...

Mumbai vs Rajasthan:  सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी T20 सामन्यात मुंबईने राजस्थानचा 20 धावांनी पराभव केला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईसाठी पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैस्वाल या युवा फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली.

Oct 19, 2022, 09:00 AM IST

टीम इंडियाच्या T20 स्क्वाँडमधून डावललं, स्टार खेळाडूने ठोकली Fastes Fifty

T20 World Cup खेळण्याचं स्वप्न भंगलं, तरीही हार मानली नाही, स्टार खेळाडूने ठोकून दाखवलं वेगवान अर्धशतक

Oct 14, 2022, 01:24 PM IST

लोकांशी भेटणंही कमी केलंय...; वर्ल्डकपसाठी सिलेक्शन न झाल्याने 'हा' खेळाडू अस्वस्थ?

बऱ्याच दिवसांपासून या खेळाडूला टीम इंडियात संधी मिळालेली नाही. 

Oct 9, 2022, 01:03 PM IST

संघात निवड न झाल्याने पृथ्वी शॉने सोडलं मौन; म्हणाला, "मी प्रयत्न करतोय तरी..."

मुंबईचा स्फोटक फलंदाज पृथ्वी शॉने याबाबत प्रतिक्रिया देत मौन सोडलं आहे

Oct 8, 2022, 11:24 AM IST

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेकडे टी 20 टीमची कॅप्टन्सी

अजिंक्य रहाणेला  (Ajinkya Rahane) मोठी गुडन्यूज मिळाली आहे. रहाणेला टी 20 संघाचं कर्णधार (Captaincy) करण्यात आलं आहे.  

 

Sep 30, 2022, 06:00 PM IST

Team India : टीम इंडियाचा ऑलराऊंडर सामन्यादरम्यान जबर जखमी; मैदानात बोलवली Ambulance

वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियाच्या ऑलराउंडर खेळाडूला सामन्यादरम्यान जबर दुखापत झाली आहे. 

 

Sep 16, 2022, 08:13 PM IST

टीम इंडियातला 'हा' खेळाडू सर्वात चिंगूस, शिखर धवनने सांगितलं त्याचं नाव

पैसे द्यायची वेळ आली की हा खेळाडू होतो गायब, तर हा खेळाडू सर्वात आळशी

 

Sep 8, 2022, 05:28 PM IST

फ्लॉप विराटला संधी पण फॉर्मात असलेल्या या युवा खेळाडूला डावललं, पाहा कोण हा खेळाडू

फ्लॉप ठरलेल्या विराट कोहलीला टीम इंडियामध्ये सतत खेळण्याची संधी दिली जात आहे. यामुळे काही युवा खेळाडूंचं करिअर यामुळे धोक्यात आलं आहे. युवा खेळाडूंकडे कॅप्टन रोहित शर्मा आणि निवड समिती दुर्लक्ष करत आहे

Aug 10, 2022, 12:57 PM IST