prithvi shaw

IPL 2021: पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडनं रोमँटिक कमेंट करत शेअर केला फोटो

प्राची सिंहने दुसऱ्यांदा अशा पद्धतीचं स्टेटस ठेवलं आहे. पहिल्या सामन्या दरम्यान देखील पृथ्वीचा फोटो स्टेटसला अपलोड करून तिने स्टेटस ठेवलं होतं. 

Apr 19, 2021, 04:19 PM IST

सचिन तेंडुलकरचा कानमंत्र आणि या खेळाडूने एकाच सीरिजमध्ये रचले अनेक विक्रम

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकरने पृथ्वीला असा कोणता कानमंत्र दिला वाचा सविस्तर

Mar 12, 2021, 04:03 PM IST

Vijay Hazare Trophy: श्रेयस अय्यर मुंबई संघाचा कर्णधार, पृथ्वी शॉला महत्त्वाची जबाबदारी

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा 20 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ही स्पर्धा 22 दिवस 38 संघांमध्ये चालणार आहे. 

Feb 10, 2021, 06:20 PM IST

धोनीसह चेन्नई संघाकडून चूक, पृथ्वी शॉची शानदार खेळी

दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ उत्कृष्ट फॉर्ममध्ये

Sep 25, 2020, 09:54 PM IST

IND vs NZ 2nd Test : पृथ्वीचं अर्धशतक,भारताची दमदार सुरूवात

पृथ्वीने भारताला चांगली सुरूवात करून दिली 

 

Feb 29, 2020, 07:52 AM IST

'राहुल मधल्या फळीतच, हे दोघं ओपनिंगला येणार', विराटचं स्पष्टीकरण

न्यूझीलंडला टी-२० सीरिजमध्ये ५-०ने धूळ चारल्यानंतर भारतीय टीम वनडे सीरिजसाठी सज्ज झाली आहे.

Feb 4, 2020, 04:01 PM IST

'टीम इंडिया'मध्ये निवड होताच पृथ्वी-संजूचा धमाका

शिखर धवनऐवजी टीम इंडियामध्ये निवड झालेल्या पृथ्वी शॉ आणि संजू सॅमसन यांनी पहिल्याच दिवशी धमाका केला आहे.

Jan 22, 2020, 08:06 PM IST

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली आहे

Jan 21, 2020, 09:36 PM IST

बंदीनंतर पृथ्वी शॉचं जोरदार पुनरागमन

डोपिंग प्रकरणी बंदीची शिक्षा भोगल्यानंतर पृथ्वी शॉ याने दणक्यात पुनरागमन केलं आहे.

Dec 11, 2019, 05:01 PM IST

रणजी ट्रॉफीमध्ये अजिंक्य मुंबईकडून ओपनिंग करणार

अजिंक्य रहाणे मुंबईच्या टीममध्ये

Dec 5, 2019, 01:31 PM IST

उत्तेजक चाचणी घ्यायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला; क्रीडा मंत्रालयाने बीसीसीआयला झापले

गेल्या अनेक वर्षांपासून आपली स्वायत्तता जपण्यासाठी बीसीसीआय राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीच्या (नाडा) अखत्यारित येण्यास टाळाटाळ करत आहे.

Aug 1, 2019, 11:19 AM IST

क्रिकेट बंदी : पृथ्वी शॉने ट्विट करत आपल्या भावना केल्या व्यक्त

नवोदीत खेळाडू पृथ्वी शॉ याला खोकला चांगलाच महागात पडला आहे. 

Jul 31, 2019, 04:11 PM IST
Pune Sunandan Lele On Prithvi Shaw Suspended In Doping Violation By BCCI PT1M6S

पृथ्वी शॉवर आठ महिन्यांची बंदी

पृथ्वी शॉवर आठ महिन्यांची बंदी

Jul 31, 2019, 10:05 AM IST

धक्कादायक! 'पृथ्वीला डोपिंगचं ग्रहण', खेळण्यास ८ महिने बंदी

पृथ्वीला आठ महिन्यासाठी निलंबित करण्यात आलं आहे. पृथ्वी शॉसोबत आणखी २ खेळाडूंना देखील ८ महिने खेळता येणार नाहीय. 

Jul 30, 2019, 11:22 PM IST

IPL 2019: मुंबईचा 'मेंटर' सचिनची दिल्लीच्या उभरत्या खेळाडूला डिनर पार्टी

आयपीएलमध्ये आज मुंबईचा सामना दिल्लीशी होणार आहे.

Apr 18, 2019, 04:50 PM IST