prithvi shaw

'पृथ्वी शॉकडून शिकले पाहिजे...' कोलकाताच्या कोचनं फलंदाजांना घेतलं फैलावर

पराभवानंतर कोलकाच्या कोचकडून फलंदाजांची शाळा, पृथ्वी शॉचं केलं कौतुक

Apr 30, 2021, 05:30 PM IST

IPL 2021: 'माझ्या करियरमध्ये मी करू शकलो नाही ते पृथ्वी शॉनं करून दाखवलं'

 पृथ्वी शॉनं पहिल्याच ओव्हरमध्ये कोलकाताचा बॉलर शिवम मावीच्या 6 बॉलवर 6 चौकार ठोकले. एक वाईड  बॉल गेल्यानं पहिल्याच ओव्हरमध्ये दिल्ली संघाचा स्कोअर 25 धावांचा झाला. 

Apr 30, 2021, 03:27 PM IST

IPL 2021: पृथ्वी शॉ आणि KKRच्या बॉलरची जिगरी दोस्ती! सामन्यानंतर व्हिडीओ आला समोर

 6 बॉलवर 6 चौकार! सामन्यानंतर या बॉलरनं घेतला पृथ्वी शॉचा बदला

Apr 30, 2021, 01:48 PM IST

IPL 2021: पृथ्वी शॉच्या झंझावाती खेळीपुढे कोलकाता गारद, दिल्लीचा 7 विकेट्सनं विजय

पृथ्वी शॉ आणि शिखर धवननं तुफान खेळी, दिल्लीचा पुन्हा एकदा विजय पॉइंट टेबलमध्ये बंगळुरूला टाकलं मागे

Apr 30, 2021, 07:33 AM IST

पृथ्वीचा फोटो स्टेटसवर ठेवत गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज

सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा 

Apr 26, 2021, 04:42 PM IST

IPL 2021 SRH vs DC: पंतच्या चुकीमुळे रनआऊट झाला पृथ्वी; रागानं आपटलं हेल्मेट, व्हिडीओ

एक चूक आणि घोळ झाला, चांगल्या फॉर्ममध्ये खेळणारा पृथ्वी शॉ पंतमुळे आऊट झाला, क्रिझवर नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ

Apr 26, 2021, 10:42 AM IST

IPL 2021: पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडनं रोमँटिक कमेंट करत शेअर केला फोटो

प्राची सिंहने दुसऱ्यांदा अशा पद्धतीचं स्टेटस ठेवलं आहे. पहिल्या सामन्या दरम्यान देखील पृथ्वीचा फोटो स्टेटसला अपलोड करून तिने स्टेटस ठेवलं होतं. 

Apr 19, 2021, 04:19 PM IST

सचिन तेंडुलकरचा कानमंत्र आणि या खेळाडूने एकाच सीरिजमध्ये रचले अनेक विक्रम

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकरने पृथ्वीला असा कोणता कानमंत्र दिला वाचा सविस्तर

Mar 12, 2021, 04:03 PM IST

Vijay Hazare Trophy: श्रेयस अय्यर मुंबई संघाचा कर्णधार, पृथ्वी शॉला महत्त्वाची जबाबदारी

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा 20 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ही स्पर्धा 22 दिवस 38 संघांमध्ये चालणार आहे. 

Feb 10, 2021, 06:20 PM IST

धोनीसह चेन्नई संघाकडून चूक, पृथ्वी शॉची शानदार खेळी

दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ उत्कृष्ट फॉर्ममध्ये

Sep 25, 2020, 09:54 PM IST

IND vs NZ 2nd Test : पृथ्वीचं अर्धशतक,भारताची दमदार सुरूवात

पृथ्वीने भारताला चांगली सुरूवात करून दिली 

 

Feb 29, 2020, 07:52 AM IST

'राहुल मधल्या फळीतच, हे दोघं ओपनिंगला येणार', विराटचं स्पष्टीकरण

न्यूझीलंडला टी-२० सीरिजमध्ये ५-०ने धूळ चारल्यानंतर भारतीय टीम वनडे सीरिजसाठी सज्ज झाली आहे.

Feb 4, 2020, 04:01 PM IST

'टीम इंडिया'मध्ये निवड होताच पृथ्वी-संजूचा धमाका

शिखर धवनऐवजी टीम इंडियामध्ये निवड झालेल्या पृथ्वी शॉ आणि संजू सॅमसन यांनी पहिल्याच दिवशी धमाका केला आहे.

Jan 22, 2020, 08:06 PM IST

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली आहे

Jan 21, 2020, 09:36 PM IST

बंदीनंतर पृथ्वी शॉचं जोरदार पुनरागमन

डोपिंग प्रकरणी बंदीची शिक्षा भोगल्यानंतर पृथ्वी शॉ याने दणक्यात पुनरागमन केलं आहे.

Dec 11, 2019, 05:01 PM IST