prithvi shaw

कोलकाता विरुद्ध पराभव झाल्यानंतर कॅप्टन रिषभ पंत आणि पृथ्वीला अश्रू अनावर

कोलकाताकडून पराभूत झाल्याने दिल्लीचा युवा कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) आणि सलामीवीर पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) अश्रू अनावर झाले.

Oct 14, 2021, 04:56 PM IST

टीम इंडियात रोहित शर्माची जागा घेऊ शकतात हे 3 खेळाडू

कोण होणार भारतीय संघाचा सलामीवीर

Oct 12, 2021, 03:58 PM IST

India vs Sri Lanka T2oI | टीम इंडियाचे 9 स्टार खेळाडू टी 20 सीरिजमधून अचानक बाहेर, नक्की कारण काय?

 टीम इंडियासाठी (Team India) ही काहीशी चिंताजनक बाब आहे. 

Jul 28, 2021, 03:09 PM IST

T20 World Cup | पृथ्वी आपल्याच कॅप्टनचा पत्ता कट करणार? या स्टार क्रिकेटपटूसमोर Prithvi चं आव्हान

आयसीसी टी 20 वर्ल्ड कपसाठी आता अवघे काही दिवसच बाकी आहेत. 

Jul 27, 2021, 10:56 PM IST

कृणालला कोरोना, SKY आणि Prithvi चा इंग्लंड दौरा हुकणार?

 पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी (India vs England Test Series 2021) बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आलीये.  

Jul 27, 2021, 05:43 PM IST

Ind vs Eng: वन डेतला 'सूर्य' इंग्लंडला इंग्लंडला तळपणार, BCCI कडून शिक्कामोर्तब

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या सीनियर टीममध्ये शुभमन गिल, आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर यांना दुखापत झाल्याने तिघंही सीरिजमधून बाहेर आहेत.

Jul 26, 2021, 04:29 PM IST

Ind VS SL 1st T2oI | कसोटी पदार्पणात शतक, टी 20 डेब्यूत शून्यावर बाद, कोण आहे तो खेळाडू?

टीम इंडियाच्या (Team India) या खेळाडूने कसोटी पदार्पणात 134 धावांची खेळी केली होती. 

Jul 25, 2021, 09:37 PM IST

IND vs England | T20I, वनडेनंतर SKY कसोटीही गाजवणार? सूर्यकुमार यादवला टेस्ट पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता

मुंबईचे शिलेदार इंग्लंड सीरिज गाजवण्याच्या तयारीत, दुखापत झालेल्या खेळाडूंच्या जागी 3 शिलेदारांना मिळणार संधी?

Jul 24, 2021, 04:10 PM IST

T20 World Cup मध्ये ओपनिंगला कोण देणार हिटमॅनची साथ? राहुल-धवन की 'हा' फलंदाज

टी 20 वर्ल्ड कपसाठी हिटमॅनची साथ के एल राहुल किंवा धवन साथ देण्याची शक्यता असतानाच आता आणखी एका नावाची चर्चा सुरू झाली आहे.

Jul 5, 2021, 03:38 PM IST

शुबमनच्या दुखापतीमुळे मुंबईकर खेळाडूचा फायदा, विराट इंग्लंड दौऱ्यावर बोलावणार?

शुबमनला दुखापतीमुळे गिलला पुढील 6-8 आठवडे क्रिकेटपासून दूर रहावं लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

Jul 3, 2021, 03:31 PM IST

राहुल द्रविडची भीती का वाटते? पृथ्वी शॉनं सांगितलं कारण

टीम इंडियाच्य़ा कोचची पृथ्वी शॉला वाटते भीती म्हणाला...

May 26, 2021, 08:41 AM IST

त्या चुकीसाठी मी आणि माझे बाबा जबाबदार, 'या' भारतीय क्रिकेटरचा खुलासा

या फलंदाजाने आयपीएलच्या 14 व्या मोसमात झंझावाती खेळी केली होती.

May 23, 2021, 07:17 PM IST

IPL 2021: पृथ्वी शॉच्या Rumored Girlfriend प्राचीचा जबरदस्त बेली डान्स, व्हिडीओ

पृथ्वी शॉची गर्लफ्रेंड म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्राची सिंगने इन्स्टाग्रामवर बेली डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

May 8, 2021, 12:30 PM IST

पृथ्वी शॉचा घातक थ्रो...बॉल डोक्यात पडता पडता वाचला ऋषभ पंत, व्हिडीओ

 पंजाब संघाची बॅटिंग सुरू असताना पृथ्वी शॉने धोकादायक पद्धतीनं बॉल थ्रो केला.

May 3, 2021, 02:09 PM IST

Prithvi Shaw च्या चर्चित गर्लफ्रेडने दिला Suitcase खरेदी करण्याचा सल्ला

पुन्हा एकदा प्राची सिंहच्या नावाची चर्चा 

Apr 30, 2021, 05:43 PM IST