Washroom मध्ये पृथ्वी शॉला काही सेकंद निरखून पाहिल्यानंतर विराट म्हणाला, 'तू इथे काय...'
When Virat Kohli Caught Prithvi Shaw In Washroom: विराट कोहलीबद्दलचा हा मजेदार किस्सा पृथ्वी शॉनेच एका कार्यक्रमादरम्यान सांगितला आहे. नेमकं काय घडलं होतं जाणून घ्या...
Dec 1, 2024, 02:29 PM IST'जर तुला विनोद कांबळी व्हायचं नसेल तर...', दिग्गजाने पृथ्वीला स्पष्टच सांगितलं होतं, 'वयाच्या 23 व्या वर्षी 30-40 कोटी कमावले...'
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचे माजी प्रशिक्षक प्रवीण आमरे (Pravin Amre) यांनी पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) करिअरमध्ये झालेली अधोगती यावर भाष्य केलं आहे. तसंच पैसा आणि प्रसिद्धीमुळे तो विचलित झाला असंही सांगितलं.
Nov 29, 2024, 03:32 PM IST
'तांबडी चामडी' गाण्यावर डान्स केल्याने ट्रोल करणाऱ्यांना पृथ्वी शॉने दिलं उत्तर, म्हणाला 'बहिणीने VIDEO काढून...'
भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉचा (Prithvi Shaw) वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा (Birthday Celebration) व्हिडीओ व्हायरल झाल होता. यावेळी तो मित्रांसह तांबडी चामडी (Taambi Chamdi) गाण्यावर डान्स करताना दिसला होता. यानंतर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.
Nov 27, 2024, 02:53 PM IST
IPL मेगा लिलावात Unsold राहिल्यानंतर पृथ्वी शॉने व्यक्त केल्या भावना, म्हणाला 'मी एक दिवसही...'
IPL Mega Auction: पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) आयपीएलमध्ये एकाही संघाने विकत न घेतल्यानंतर माजी भारतीय क्रिकेटर मोहम्मद कैफनेही (Mohammad Kaif) नाराजी जाहीर केली आहे.
Nov 27, 2024, 01:43 PM IST
मुंबईचे तीन शिलेदार IPL मेगा ऑक्शनमध्ये राहिले Unsold, एक तर टीम इंडियाचा माजी कर्णधार
सोमवारी 25 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा ऑक्शनला सुरुवात झाली. यावेळी मुंबईकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळणारे तीन खेळाडू ऑक्शनच्या पहिल्या राउंडमध्ये अनसोल्ड राहिले.
Nov 25, 2024, 04:28 PM ISTवजनामुळे रणजी संघातून वगळल्यानंतर पृथ्वी शॉची फक्त चार शब्दांची पोस्ट, म्हणतो...
पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) त्रिपुराविरोधातील सामन्यातून वगळण्यात आलं आहे. वजन वाढल्याने आणि बेशिस्तपणामुळे त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं समजत आहे.
Oct 22, 2024, 03:52 PM IST
अजिंक्य रहाणेला कर्णधारपदाची लॉटरी, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यरचंही कमबॅक... सर्फराज आऊट
Irani Cup : भारत आणि बांगलादेशदरम्यान 27 सप्टेंबरपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. त्याआधी मोठी घडामोड समोर आली आहे. इराणी कप स्पर्धेसाठी मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया संघाची घोषणा करण्यात आली आहे.
Sep 24, 2024, 07:28 PM ISTगर्लफ्रेंड सोबत लंडनमध्ये फिरतोय पृथ्वी शॉ, Photo Viral
Prithvin Shaw Girlfriend Viral Photos: गर्लफ्रेंड सोबत लंडनमध्ये फिरतोय पृथ्वी शॉ, Photo Viral. काऊंटी क्रिकेटमध्ये सुद्धा पृथ्वी शॉ चांगली कामगिरी करू शकला नाही. सध्या तो गर्लफ्रेंड निधि सोबत लंडनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसतोय.
Sep 24, 2024, 02:09 PM ISTओरीच्या कुशीत भारतीय क्रिकेटर, लंडनमध्ये काय घडलं?
Trending Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत सोशल मीडिया सेन्सेशन ओरीच्या कुशीत एक भारतीय क्रिकेटपटू दिसतोय. या भारतीय क्रिकेटपटूचं नाव आहे युजवेंद्र चहल.
Aug 27, 2024, 08:29 PM ISTआयपीएल सुरू असतानाच दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, 'या' स्टार खेळाडूला न्यायालयाचं समन्स
Prithvi Shaw Sapna Gill Case : टीम इंडियाचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉ याच्या अडचणीत वाढ झालीये. सोशल मीडिया एन्फल्युएन्सर सपना गिलच्या याचिकेवर मुंबईतील सत्र न्यायालयाने मंगळवारी क्रिकेटपटूला समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे.
May 1, 2024, 03:00 PM ISTPrithvi Shaw: गुजरातविरूद्ध पृथ्वी शॉसोबत झाली चिटींग? थर्ड अंपायरच्या निर्णयाने मोठा वाद होण्याची शक्यता
Prithvi Shaw Out Controversy: झालं असं की, संदीप वॉरियरच्या बॉलवर नूर अहमदने पृथ्वी शॉला कॅच आऊट केलं. मात्र रिप्लेमध्ये असं दिसून आलं की, नूर अहमदने जेव्हा शॉचा कॅच घेतला बॉल आणि जमिनीचा संपर्क झाला.
Apr 25, 2024, 10:23 AM ISTInside Photos: 24 वर्षीय क्रिकेटपटूचं 16.5 कोटींचं घर पहिलं का? IPL च्या पैशातून मुंबईत घर खरेदी
24 Year Old Indian Player New Mumbai Home Inside Photos: मुंबईमध्येच क्रिकेटचे धडे गिरवत मोठ्या झालेल्या या 24 वर्षीय क्रिकेटपटूने 2 वर्षांपूर्वी म्हणजेच वयाच्या 22 व्या वर्षी इंडियन प्रिमिअर लिगसाठी मिळालेली कोट्यवधी रुपयांची रक्कम थेट घरामध्ये गुंतवली होती. तब्बल 2 वर्ष या घराचं काम सुरु होतं आणि अखेर आता 2024 चं आयपीएल सुरु असतानाच त्याला नव्या घराचा ताबा मिळाला आहे. पाहूयात त्याच्या घरातील खास फोटो...
Apr 11, 2024, 11:57 AM ISTMI vs DC : अखेर मुंबईच्या विजयाचा नारळ फुटला, शेफर्ड ठरला गेमचेंजर; दिल्लीवर 'इतक्या' धावांनी विजय!
MI vs DC, IPL 2024 : रोमॅरियो शेफर्ड (Romario Shepherd) याच्या वादळी खेळीच्या जोरावर मुंबईने दिल्लीला 29 धावांनी मात दिली.
Apr 7, 2024, 07:16 PM ISTDC vs CSK : गुरूवर चेला भारी! थालाच्या उपस्थितीत चेन्नईचा 20 धावांनी पराभव; ऋषभची स्मार्ट कॅप्टन्सी
DC vs CSK, IPL 2024 : चेन्नईला अखेरच्या 2 ओव्हरमध्ये 46 धावांची गरज होती. मात्र, मुकेश कुमारच्या अचूक टप्प्यात गोलंदाजी केल्याने मैदानात धोनी उपस्थित असताना देखील चेन्नईला विजय मिळवता आला नाही.
Mar 31, 2024, 11:28 PM ISTतब्बल 5 महिन्यांनी संघात धाकड फलंदाजाची एन्ट्री
Cricket : भारत आणि इंग्लंडदरम्यान दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. त्याचवेळी कोलकातात मुंबई विरुद्ध बंगालदरम्यान रणजी ट्रॉफीचा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी धाकड क्रिकेटपटूचं मुंबई संघात पुनरागमन झालं आहे.
Feb 1, 2024, 09:24 PM IST