रोखठोक : पृथ्वीराज चव्हाण, २५ मे २०१७
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 25, 2017, 06:17 PM ISTदानवे यांची पदावरून हकालपट्टी करा - चव्हाण
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अशी अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या नेत्याची पदावरून हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केलीय.
May 11, 2017, 08:33 AM ISTपृथ्वीराज चव्हाणांची कृषीमंत्र्यांना परदेशातून बोलवण्याची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 5, 2017, 04:18 PM ISTसातारा - विरोधकांची संघर्ष यात्रेतून मुख्यमंत्र्यांवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2017, 04:08 PM ISTसाताऱ्यात शेतकरी आत्महत्या, पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली कुटुंबीयांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2017, 07:41 PM ISTपृथ्वीराज चव्हाण यांची सरकारवर टीका
पृथ्वीराज चव्हाण यांची राज्य सरकारवर टीका
Mar 31, 2017, 08:37 PM ISTसुभाषचंद्रांकडून युवकांना प्रोत्साहन - पृथ्वीराज चव्हाण
सुभाषचंद्रांकडून युवकांना प्रोत्साहन - पृथ्वीराज चव्हाण
Mar 3, 2017, 09:43 PM ISTनिवडणुकीत पराभव, आत्मचिंतनासाठी काँग्रेसची बैठक
राज्यातील महापालिका आणि जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत पराभवनंतर आता आत्मचिंतनासाठी काँग्रेसचीही बैठक घेण्यात येणार आहे. दुपारी चार वाजता गांधी भवनात ही बैठक होणार आहे.
Feb 24, 2017, 01:54 PM ISTशिवसेनेने पाठिंबा काढला तर नवा फॉर्म्युला सांगितला पृथ्वीराज चव्हाणांनी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2017, 08:03 PM IST'फडणवीसांचाही पृथ्वीराज चव्हाण होईल'
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी प्रचाराचा धडाका लावला आहे.
Feb 6, 2017, 09:45 PM ISTमोदींच्या कार्यक्रमाआधील काँग्रेसकडून पुणे मेट्रोचे भूमीपूजन
Dec 23, 2016, 03:00 PM ISTपुणे मेट्रोचे भूमीपूजन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते घेतले उरकून
शहरातील पुणे मेट्रोचा मार्ग लागला तरी आता श्रेयाचा वाद कमी होताना दिसत नाही. २४ तारखेला पुणे मेट्रोचं भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याआधीच कांग्रेसने या मेट्रोचं भूमीपूजन उरकून घेतले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले.
Dec 23, 2016, 01:19 PM ISTकाळा पैसा काय बाहेर आलाच नाही - पृथ्वीराज चव्हाण
काळा पैसा काय बाहेर आलाच नाही - पृथ्वीराज चव्हाण
Dec 22, 2016, 04:14 PM ISTपुणे मेट्रोचे श्रेय काँग्रेसचेच, पृथ्वीराज चव्हाण करणार भूमिपूजन
पुणे मेट्रोच्या भूमिपूजनावरून रंगलेला वाद काही शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. काँग्रेसने मेट्रोला प्राधान्य दिले. त्यामुळे काँग्रेसच्या उपस्थितीत मेट्रोचे भूमिपुजन होणार असल्याचे काँग्रेसने जाहीर केलेय. त्याचवेळी मोदींचा नोटाबंदीचा निर्णय पूर्णत: फसलाय, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.
Dec 22, 2016, 03:21 PM ISTअजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाणांची नोटबंदीवर टीका
अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाणांची नोटबंदीवर टीका
Dec 7, 2016, 04:32 PM IST