पृथ्वीराज चव्हाणांची विनोद तावडेेच्या राजीनाम्याची मागणी
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Feb 25, 2016, 11:49 PM ISTपृथ्वीराज चव्हाणांचे विनोद तावडे यांच्यावर आरोप
पृथ्वीराज चव्हाणांचे विनोद तावडे यांच्यावर आरोप
Feb 25, 2016, 10:59 PM ISTअब्जावधीचा केंद्र सरकारचा फायदा खासगी कंपन्यांकडे : पृथ्वीराज चव्हाण
कच्च्या तेलाचे दर कोसळले याचा अब्जावधीचा फायदा केंद्र सरकारला झाला. मात्र हा सर्व फायदा खासगी कंपन्यांकडे जात असल्याचा आरोप, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.
Jan 21, 2016, 08:42 PM ISTखेड : पृथ्वीराज चव्हाण यांनी साधला मोदी सरकारवर निशाणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2016, 08:18 PM ISTपृथ्वीराज चव्हाण यांना आता का सुचलं : राष्ट्रवादी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2015, 12:56 PM IST'फडणवीसांच्या मनात पुण्याबद्दल आकस'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात पुण्याबाबत आकस आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीय. ते पुण्यात बोलत होते.
Aug 17, 2015, 12:37 PM ISTभाजप सरकार टीकविण्यासाठी राष्ट्रवादी नेत्यांची चौकशी : पृथ्वीराज चव्हाण
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या चौकशीची घोषणा म्हणजे भाजपचा सरकार टिकवण्याचा प्रयत्न आहे, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. शिवसेनेनं साथ सोडली तर तजवीज करण्यासाठीच भाजपनं चौकशीचे अस्त्र अवलंबल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
May 21, 2015, 08:21 PM ISTपृथ्वीराज चव्हाणांचा भाजपा-शिवसेनेवर हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 21, 2015, 06:15 PM ISTआरारंsss चव्हाण, पवारांच्या सुरक्षेला कात्री!
देवेंद्र फडणवीस सरकारनं राज्यातल्या काही वजनदार राजकीय नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय.
Jan 1, 2015, 10:40 PM ISTमाजी मुख्यमंत्र्यांची सेना-भाजपवर टीका..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2014, 10:24 AM ISTपृथ्वीराज चव्हाण अडकले लिफ्टमध्ये
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चक्क लिफ्टमध्ये अडकले. चव्हाण काल संध्याकाळी चर्चगेट येथील त्यांच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी ही घटना घडली. अग्निशमन दलाने लिफ्टमधून त्यांची सुटका केली.
Nov 23, 2014, 10:16 AM ISTपृथ्वीराज चव्हाण अडकलेत लिफ्टमध्ये
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2014, 09:25 AM IST'भाजपने बहुमतासाठी काँग्रेस आमदारांना निलंबित केलं'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2014, 09:24 AM IST