priya bapat umesh kamat

लग्नाला 13 वर्ष झाली तरी बाळ नाही? प्रेग्नंसीच्या प्रश्नावर प्रिया बापटचे सडेतोड उत्तर

Priya Bapat on Family Planning Question : प्रिया बापटनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिला सतत विचारण्यात येणाऱ्या बाळाच्या प्लॅनिंगवर स्पष्ट वक्तव्य केलं आहे. 

Mar 26, 2024, 12:27 PM IST

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रिया बापट-उमेश कामतनं शेअर केला लिपलॉक फोटो

Priya Bapat and Umesh Kamat Liplock Photo: आज प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या लग्नाचा आज 12 वा वाढदिवस आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्तानं त्यांनी आपला एक क्यूट फोटो शेअर केला आहे. यावेळी त्यांच्या लिपलॉक फोटोची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. 

Oct 6, 2023, 02:10 PM IST