priyanka chopra

रोका सोहळ्यानंतर प्रियंका-निकने शेअर केला रोमांटिक फोटो...

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनस यांच्या नात्यावर आता शिक्कामोर्तब झालाय. 

Aug 18, 2018, 05:14 PM IST

११ वर्ष लहान निकसोबत लग्न करण्यापूर्वी आई मधु चोप्रांनी प्रियंकाला दिला खास सल्ला...

लग्न हा कोणत्याही मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. 

Aug 18, 2018, 01:39 PM IST

आज 'देसी गर्ल' प्रियांकाचा निकसोबत इंडियन स्टाईल साखरपुडा!

 प्रियांका आणि निक १८ ऑगस्ट रोजी आपल्या साखरपुड्याची अधिकृतरित्या घोषणा करण्याची शक्यता 

Aug 18, 2018, 11:00 AM IST

प्रियंका चोप्राची साखरपुड्याची अंगठी एवढी महाग?

प्रियंका चोप्राची अंगठी कितीची?

Aug 17, 2018, 08:16 AM IST

'द स्काय इज पिंक' च्या सेटवरून प्रियंकाने शेअर केले सेल्फीज

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा हॉलिवूडमध्ये रमल्याने २०१६ मध्ये आलेल्या जय गंगाजल सिनेमानंतर आता ती नवा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Aug 9, 2018, 08:31 AM IST

प्रियांका चोप्राने 'भारत' सोडल्यावर सलमान खान म्हणाला ...

अभिनेता सलमान खानच्या आगामी 'भारत' चित्रपटातून प्रियांका चोप्राची एक्झिट झाली आहे. 

Aug 8, 2018, 05:18 PM IST

बॉलिवूडमध्ये १६ वर्ष होवूनही प्रियंकाला वाटते 'या' गोष्टीची भीती!

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांच्या साखरपुड्यानंतर आता त्यांच्या लग्नाच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत.

Aug 8, 2018, 10:46 AM IST

व्हिडिओ : एअरपोर्टवर पोहचताच प्रियंकाने लपवली एन्गेजमेंट रिंग

सध्या कायम चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे प्रियंका चोप्रा. 

Aug 7, 2018, 02:20 PM IST

व्हिडिओ : प्रियंकाच्या लग्नावर आई मधु चोप्रा पहिल्यांदाच बोलल्या...

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा फारच चर्चेत आहे.

Aug 2, 2018, 01:22 PM IST

'भारत' सिनेमात प्रियंकाऐवजी कतरिना कैफची वर्णी

प्रियंका चोप्राने भारत सिनेमा सोडल्यानंतर आता प्रियंकाऐवजी या सिनेमात कोणाची वर्णी लागणार?

Jul 31, 2018, 11:55 AM IST

प्रियकां चोप्रा पेक्षा बॉयफ्रेंड निकची संपत्ती दुप्पट

पाहा किती आहे निक जोनसची संपत्ती

Jul 31, 2018, 08:48 AM IST

प्रियंका चोप्रा 'भारत' सोडण्यामागचं हे आहे खरं कारण?

भारत सोडण्यामागे हे आहे खरं कारण 

Jul 30, 2018, 05:11 PM IST

सलमानला डच्चू देऊन प्रियांका 'या' अभिनेत्यासोबत करणार सिनेमा

प्रियांकाने फरखान अख्तरसोबतचा 'द स्काय इज पिंक' सिनेमा साईन केल्याची जोरदार चर्चा आहे.

Jul 30, 2018, 09:49 AM IST

'भारत'मध्ये भुमिका मिळवण्यासाठी सुनील ग्रोव्हरचा खास ऑडिशन व्हिडिओ

देसी गर्ल प्रियांका चोप्राने अली अब्बास जफरचा 'भारत' हा सिनेमा सोडला आहे.

Jul 29, 2018, 04:15 PM IST