प्रियांका गांधींचे पती वाड्रांवर भाजपचा व्हिडीओ
भाजपने आज सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा व्हिडीओ रिलीज केलाय.
Apr 27, 2014, 10:08 PM IST`विकसित गुजरातचा शेतकरी आत्महत्या का करतोय?`
नरेंद्र मोदींनी आपल्या पतीवर - रॉबर्ट वढेरा यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेमुळे प्रियांका गांधी चांगल्याच चवताळल्यात. आज रायबरेलीमध्ये सोनिया गांधी यांच्यासोबत जनसभेला संबोधित करताना त्यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. एव्हढंच नव्हे तर गुजरातच्या विकास मॉडेलवरही प्रियांका गांधींनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत.
Apr 25, 2014, 03:47 PM ISTइंदिराजींसारखाच खंबीरपणे सामना करेन - प्रियांका
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि काँग्रेसच्या प्रियांका गांधी अखेर आमने-सामने आले आहेत. रॉबर्ट वडेरा यांच्यावर मोदींनी केलेल्या आरोपांना प्रियांका गांधींनी पहिल्यांदाच जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
Apr 23, 2014, 12:28 PM ISTवरूण गांधींनी कुटुंबांचा विश्वासघात केला - प्रियांका
राहुल गांधी यांच्यापेक्षा प्रियांका गांधी आक्रमक असल्याचं दिसून येत आहेत. प्रियांका गांधी आणि चुलत भाऊ वरूण गांधी यांच्यातील वाकयुद्ध आता टोकाला गेलं आहे.
Apr 15, 2014, 05:10 PM ISTप्रियंका गांधींना नेमका कुणाचा विरोध?
भाजपचे पंतप्रधान पदाचे उममेदवार नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रियांका गांधी-वडेरा निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या. मात्र, पक्ष नेतृत्वानं याला मात्र विरोध दर्शवला होता.
Apr 14, 2014, 11:03 PM ISTवरूण गांधींचा मार्ग चुकलाय - प्रियंका गांधी
प्रियंका वढेरा- गांधी अखेर वरूण गांधी यांच्याविषयी बोलल्या आहेत. आपला भाऊ वरूण गांधी याने राजकारणात चुकीचा मार्ग निवडला आहे, जनताच वरूणला योग्य रस्त्यावर आणेल, असं प्रियंका गांधी यांनी म्हटलंय.
Apr 13, 2014, 06:48 PM ISTदेशात मोदींची लाट नाहीच - प्रियंका गांधी
भाजप आणि आपच्या विजयाच्या दाव्यानंतर सोनिया गांधी यांची मुलगी प्रियंका गांधी यांनी देशात नरेंद्र मोदी यांची लाट नसल्याचं म्हटलं आहे.
Apr 10, 2014, 02:08 PM IST...जेव्हा शरद पवार प्रियांका गांधींची स्तुती करतात
`मी प्रियांका गांधींना भेटलेलो नाही, त्यांच्याशी बोललेलो नाही... पण काम करण्याची, निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असावी`
Apr 3, 2014, 10:55 PM ISTप्रियंकाने राजकारणात यावं, पण ... - राहुल गांधी
प्रियंका गांधी यांनी राजकारणात यावं अशी आपली इच्छा आहे, पण त्यांना प्रकाशझोतात यायचे नाही, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. राहुल गांधी काल मुंबईत काही पत्रकारांशी बोलत होते.
Mar 6, 2014, 11:47 AM ISTकाँग्रेसमध्ये मोठे बदल, दिल्लीत १७ अधिवेशन
लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे काँग्रेस पक्षात लवकरचं मोठे बदल होणार आबेत. १७ जानेवारीला काँग्रेसचं दिल्लीत एक दिवसाचं अधिवेशन होणार आहे. त्याआधी पक्षात सरचिटणीस पदावर असणारे नेते राजीनामे देऊन मतदारसंघात कामाला लागणार आहेत.
Jan 7, 2014, 06:13 PM ISTमोदींविरोधातील `प्रियंका अस्त्र` भात्यातच!
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना शह देण्यासाठी काँग्रेस प्रियांका अस्त्राची वापर करणार असल्याची माहिती काँग्रेसमधल्या सूत्रांनी दिली होती. काँग्रेसनं मात्र या वृत्ताचं तत्काळ खंडन केलंय.
Oct 14, 2013, 03:21 PM ISTमोदींना टक्कर देण्यासाठी प्रियांका गांधी मैदानात?
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी लवकरच `रिमोट कंट्रोल` होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकसभा मैदानातून त्या माघार घेणार असून त्यांची जागा त्यांच्या सुपूत्री प्रियांका गांधी घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
Jul 23, 2013, 02:48 PM IST'मिसेस वढेरा' अश्लील कॉल्सनी हैराण!
गेले काही दिवस सायरा वढेरा यांना अनोळखी नंबरवरून फोन येत असून पलिकडील व्यक्ती अश्लील आणि अर्वाच्य भाषेत बोलून लागते.
Jun 26, 2013, 05:22 PM ISTप्रियांका गांधी करणार काँग्रेसचं नेतृत्व?
सध्या देशभरात काँग्रेसची परिस्थिती बिकट झाल्यामुळे राहुल गांधींऐवजी काँग्रेस पक्षाची जबाबदारी राहुल गांधीऐवजी प्रियंका गांधींकडे देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसमध्ये होऊ लागली आहे.
Apr 2, 2013, 04:25 PM ISTप्रियांका गांधी करणार अवयव दान
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची मुलगी प्रियांका गांधी वढेरा यांनी बुधवारी अवयवदान करण्याची घोषणा केलीय. यावेळी मार्क्सावादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांच्यासह ५०० जणांनी आज अवयवदानाची शपथ घेतली.
Dec 6, 2012, 12:33 PM IST