प्रियंका गांधी बेपत्ता, रायबरेलीत लागले पोस्टर्स
रायबरेलीत अशी पोस्टर्स लागल्याने काँग्रेसमध्ये एकच खळबळ
Oct 24, 2018, 01:43 PM ISTसोनिया गांधींच्या ऐवजी प्रियांका गांधी निवडणूक रिंगणात - सूत्र
रायबरेलीतून काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या ऐवजी त्यांची मुलगी प्रियांका गांधी-वढेरा या निवडणूक लढवतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Aug 4, 2018, 06:15 PM ISTअॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर : हे साकारणार राहुल-प्रियांकाची भूमिका
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीवर आधारित अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या चित्रपटाबद्दल अनेकांना उत्सुकता आहे.
Jun 28, 2018, 09:20 PM ISTनवी दिल्ली । प्रियांका गांधी संतापल्यात, म्हणाल्यात घरी जा!
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 13, 2018, 03:07 PM ISTप्रियांका गांधी संतापल्यात, धक्का मारायचा असेल तर घरी जा!
प्रियांका गांधी चांगल्याच संतापल्यात. त्यांनी खडेबोल सुनावलेत.
Apr 13, 2018, 12:13 PM ISTनेहरू गांधी परिवाराबाहेरची व्यक्तिही होऊ शकते काँग्रेस अध्यक्ष: सोनिया गांधी
२००४मध्ये आपण डॉ. मनमोहन सिंह यांना पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला. कारण, मला माहित होते की ते मझ्यापेक्षा प्रभावी ठरू शकतील, असेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.
Mar 10, 2018, 08:47 AM ISTभाजप देश तोडतो तर, कॉंग्रेस देशाला जोडतो: राहुल गांधी
राहुल गांधी यांनी पक्षाच्या मुख्यालयात अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी पक्षकार्यकर्त्यांना संबोधिक करताना ते बोलत होते.
Dec 16, 2017, 12:22 PM ISTराहुल गांधींनी स्वीकारली काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे
सोनिया गांधी यांच्याकडून पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताना राहुल गांधी जितके भाऊक तितकेच उत्साहपूर्ण भावमुद्रेत दिसत आहेत.
Dec 16, 2017, 11:18 AM ISTअध्यक्ष झाल्यावर राहुल गांधींसमोर असतील ही आव्हाने
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरची अनेक वर्षे भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेल्या कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची कमान सांभाळणे हा तसा काटेरी मुकूटच आहे.
Dec 16, 2017, 11:05 AM ISTसोनिया गांधी यांचे अध्यक्षपद आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्थिती; अल्प कटाक्ष
सोनिया गांधी यांच्या निवृत्तीकडे सर्वसामान्यपणे पाहून चालणार नाही. ही निवृत्ती एका मोठ्या काळाचीही साक्षीदार आहे.
Dec 16, 2017, 09:06 AM ISTलोकसभा 2019: रायबरेलीतून निवडणूक लढणार प्रियांका गांधी?
प्रियांका गांधी यांच्या राजकारणाबद्दल नेहमीच एक कुतूहल राहिले आहे.
Dec 16, 2017, 08:12 AM ISTप्रियांका गांधी यांना डेंग्यूची लागण
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मुलगी प्रियांका गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रियांका गांधी यांना डेग्यूची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Aug 25, 2017, 03:51 PM ISTप्रियंका गांधी-वाड्रांनी काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष बनविण्याचा वृत्ताचा केला इन्कार
प्रियंका गांधी यांची नियुक्ती काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी होण्याचे शक्यता असल्याचे वृत्त त्यांच्या कार्यालयाने फेटाळले आहे.
Aug 14, 2017, 03:55 PM ISTप्रियंका गांधी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष ?
काँग्रेसला नवी संजवणी देण्यासाठी हालचाली सुरु आहेत. त्यासाठी प्रियंका गांधी यांच्यावर पक्षाची जबाबदारी देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. प्रियंका गांधी यांना कार्यकारी अध्यक्ष पद देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
Aug 14, 2017, 01:42 PM ISTपिंपरी चिंचवडची सून होणार प्रियांका गांधी...!
पिंपरी चिंचवडकरांची सून होणार आहे प्रियांका गांधी...! ऐकूण धक्का बसला ना...! पण हे खरे आहे...! सध्या शहरात खास करून भाजप सरचिटणीस आणि शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे विश्वासू लॅपटॉप मॅन सारंग कामतेकर यांच्या गोटात तर यावर बरीच चर्चा सुरु आहे....!
Apr 20, 2017, 06:27 PM IST