'प्रियंका गांधी लाओ, देश बचाओ', काँग्रेस कार्यकर्त्यांचा उद्रेक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2015, 08:50 PM ISTप्रियंकाचा फोटो पाहणारे भाजप आमदार रडले
भाजप आमदारांनी प्रियंका गांधी यांचा फोटो झूम करून पाहिल्याच्या प्रकरणावर गोंधळ झाल्यानंतर कर्नाटक विधानसभेची कार्यवाही स्थगित करावी लागली. विधानसभेची कार्यवाही सुरू झाल्यावर काँग्रेसच्या आमदारांनी स्पीकरच्या बाकांसमोर जोरदार गोंधळ सुरू केला. ते सर्व भाजप आमदार प्रभू चव्हाण यांच्या बुधवारच्या कारनाम्यावर त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करीत होते.
Dec 11, 2014, 08:19 PM ISTप्रियांका गांधींचा फोटो झूम करून पाहिला; भाजप आमदार अडचणीत
कर्नाटक भाजपच्या एका आमदारानं पक्षाला अडचणीत आणलंय. भाजपचे प्रभू चव्हाण हे आमदार महाशय विधानसभा सुरु असताना प्रियांका गांधी यांचा फोटो 'नको त्या पद्धतीनं' झूम करून पाहत असलेले दिसले.
Dec 11, 2014, 09:32 AM ISTराहुल प्रियांकाच्या मुलाला दत्तक घेणार?
काँग्रेस नेते राहुल गांधी आपली बहिण प्रियांका गांधी यांच्या मुलाला - रेहानला दत्तक घेणार असल्याच्या बातम्यांनी सध्या दिल्लीतील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चिल्या जात आहेत.
Jul 26, 2014, 03:03 PM IST...जेव्हा नेहरु-गांधी घराण्याची पाचवी पिढी संसदेत झाली दाखल
नेहरु-गांधी घराण्याची पाचवी पिढी बुधवारी संसदेत पाहायला मिळाली.
Jul 17, 2014, 11:44 AM ISTसोनियांच्या जावयाची सुरक्षा `जैसे थे`!
केंद्र सरकारनं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची मुलगी प्रियांका गांधी आणि जावई रॉबर्ट वडेरा यांची सुरक्षा ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेतलाय. सोबतच प्रियांका आणि त्यांच्या कुटुंबीयांना विमानतळावर मिळणारी सूट यापुढेही कायम राहणार आहे.
Jun 3, 2014, 07:52 AM ISTवडेरांची सुरक्षा काढण्याची प्रियांकाची मागणी
रॉबर्ट वडेरा यांना दिलेली एनएसजी सुरक्षा काढून घेण्यात यावी, अशी मागणी खुद्द प्रियांका वडेरा यांनीच केलीये. प्रियांका यांनी एनएसजी संचालकांना पत्र पाठवलंय.
May 30, 2014, 10:50 PM ISTआ जाओ प्रियांका, छा जायो प्रियांका!
काँग्रेस कार्यकर्त्यांकडून प्रियांका गांधी यांना सक्रिय राजकारणात आणण्यासाठी दबाव आणला जात आहे. काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर ही कार्यकर्त्यांकडून ही मागणी जोर धरतेय.
May 19, 2014, 06:20 PM ISTलोकसभा निवडणूक : थेट वाराणसीतून खास रिपोर्ट
सध्या देशभरात लक्षवेधी ठरलेला मतदारसंघ म्हणजे वाराणसी... इथून निवडणूक लढवताहेत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी. काशी विश्वेश्वराचा निवास असलेली वाराणसी सध्या निवडणुकीच्या रंगात रंगली आहे... वाराणसीच्या हवेचा वेध घेणारा झी 24 तासचा खास रिपोर्ट. थेट वाराणसीतून.
May 6, 2014, 10:42 PM ISTमोदी-प्रियांकामध्ये शाब्दिक खडाजंगी
निवडणुकांचा निकाल येण्याची वेळ जसजशी जवळ येतेय. तसतशी टीकेची पातळी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. गांधी कुटुंब विरुद्ध नरेंद्र मोदी हा सामना सुरू आहे. गांधी आणि मोदींच्या आरोप-प्रत्यारोपांनी आता `नीच` पातळी गाठली आहे.
May 6, 2014, 12:50 PM ISTप्रियांका गांधी वाराणसीत प्रचार करणार ?
प्रियांका गांधी वाराणसीत जाऊन प्रचार करण्याची दाट शक्यता आहे, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे वाराणसीतून निवडणूक लढवत आहेत.
May 6, 2014, 10:05 AM ISTअमेठीची जनता मोदींना माफ करणार नाही- प्रियांका
आठव्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वीच नरेंद्र मोदींनी गांधी घराण्याच्या बालेकिल्ल्यात अमेठीत नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. यावेळी नरेंद्र मोदींनी दिवंगत राजीव गांधींवरही टीका केली. या टीकेला उत्तर देताना प्रियांका गांधी यांनी एक पत्रक जारी केलंय.
May 5, 2014, 10:37 PM IST`...पण नरेंद्र मोदींनी प्रियांकाला कधी बेटी म्हटलंच नव्हतं`
नरेंद्र मोदींनी कधीच प्रियांका गांधींना आपली बेटी म्हटलं नाही, असं जाहीर करत भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या ऑफिसनं या चर्चेतील हवाच काढून टाकलीय.
May 2, 2014, 03:37 PM IST‘मी राजीव गांधींची मुलगी’, प्रियांकाचा मोदींना तडाखा
‘मी राजीव गांधींची मुलगी आहे’ अशा स्पष्ट शब्दांत प्रियांका गांधी यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना शाब्दिक तडाखा दिलाय.
May 1, 2014, 05:09 PM ISTपंतप्रधानपदाची प्रतिभा ओळखून टीका करा - प्रियांका
प्रियांका गांधी यांचं वक्तव्य लोकांमध्ये चांगलीच लोकप्रिय होत असल्याचं चित्र आहे. कारण अमेठीत प्रियांका गांधी यांनी आपले भाऊ राहुल गांधी यांच्यासाठी प्रचार सुरू केला आहे.
Apr 29, 2014, 07:43 PM IST